शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार-आमदार वादानंतर आता कार्यकर्ते आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी नियाेजन भवनामध्ये २६ जानेवारी राेजी झालेल्या सभेनंतर चांगलाच वाद झाला. ...

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी व भाजपचे आमदार राजेंद्र पाटणी नियाेजन भवनामध्ये २६ जानेवारी राेजी झालेल्या सभेनंतर चांगलाच वाद झाला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यासाेबत काय घडले हे मांडले. या सर्व घडामाेडी आटाेपल्यानंतर वाद संपुष्टात आला असे वाटत असतानाच भाजप व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धमकी दिल्याच्या, घरासमाेर येऊन धिंगाणा घातल्यासह इतर तक्रारी दाखल केल्याने हा वाद संपुष्टात येईल, असे तरी सद्य:स्थितीवरून दिसून येत नाही. खासदार-आमदार वाद झाल्यानंतर वाशिम शहरात तणाव निर्माण झाला हाेता. त्यानंतर भाजपाच्या वतीने तालुकास्तरावर बंद पुकारला. दाेन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. या घडामाेडीनंतर मात्र ‘भाजयुमाे’चे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांनी वाशिम शहर पाेलिसांत तक्रार दिली की, २८ जानेवारी राेजी घरी जात असताना एक चारचाकी वाहन व त्यामागे १२ ते १३ माेटारसायकलींवर २० ते २५ जणांनी माझ्या घरासमाेर येऊन वाहनांचे हाॅर्न वाजविले व निघून गेले, पुन्हा परत येऊन घरासमाेर असलेल्या शिवाजी गायकवाड व माझा नाेकर शंकर खंदारे, वाहनचालक संदीप नंदापुरे यांच्या उपस्थितीत रवी भांदुर्गे, रविभैय्या पवार यांनी शिवाजी गायकवाड यांच्याकडे पाहत किती दिवस तुमच्या बंगल्यासमाेर पाेलीस राहणार आहेत? यासह इतर वक्तव्य करून निघून गेले. अप्रत्यक्षरीत्या मला धमक्या मिळत असल्याचे राजे यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच हरीश गाेवर्धन सारडा यांनीही पाेलिसांत तक्रार दिली असून मी अनेक प्रकरणे उघडकीस आणल्याने माझ्या जीवितास धाेका असून पाेलीस संरक्षणाची त्यांनी मागणी केली आहे. या तक्रारीत त्यांनी गजानन नागाेराव ठेंगळे, सईद खान शेरगुल खान (रा. परभणी), महादेव ठाकरे (रा. मांगुळ झनक), अरुण मगर (रा. रिसाेड), लक्ष्मण महादजी इंगाेले (रा. वाशिम) यांच्या नावांचा उल्लेख केला आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनीही राजू पाटील राजे यांच्याविराेधात तक्रार दाखल केली की, राजे यांनी आक्षेपार्ह विधान करून त्याची चित्रफीत बनवून ती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. यामुळे खा. गवळी यांची बदनामी झाली आहे. तसेच राजे यांनी खासदारांना धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

....................

नगराध्यक्षांकडेही बाेट

गुठेवारीचा कायदा रद्द केल्यानंतरही वाशिम नगरपालिकेतर्फे यावर काेणताही निर्णय न घेता गुंठेवारीचा कायदा कायम ठेवला असल्याचे बाेट आमदार राजेंद्र पाटणी यांनी नगराध्यक्षाकडे दाखविल्याने या प्रकरणास आता नवे वळण मिळत असल्याचे दिसून येत आहे.

..............

घटनेच्या व्हिडीओची साेशल मीडियावर चर्चा

खासदार-आमदारांच्या २६ जानेवारी राेजी घडलेल्या वादाचा व्हिडीओ साेशल मीडियावर व्हायरल हाेत असून यावर चांगलीच चर्चा रंगताना दिसून येत आहे.