वाशिम-शेलूबाजार मार्गावर ‘ईनोव्हा’ला अपघात!
By Admin | Updated: May 3, 2017 19:14 IST2017-05-03T19:10:44+5:302017-05-03T19:14:08+5:30
शेलूबाजार- गोगरी फाट्याजवळील वळणावर मंगळवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास एम.एच. १२ जीएम ५७७७ या क्रमांकाची ‘इनोव्हा’ अपघातग्रस्त झाली. सुदैवानी या अपघातात जीवित हानी झाली नाही.

वाशिम-शेलूबाजार मार्गावर ‘ईनोव्हा’ला अपघात!
शेलूबाजार- वाशीम शेलूबाजार मार्गावरील गोगरी फाट्या नजीक असलेल्या जिवघेण्या वळणावर दि २ च्या रात्री ३ वाजताचे दरम्यान एम एच १२ जीएम ५७७७ या क्रमांकाची इनोव्हा कार अपघातग्रस्त झाली.या अपघातात मोठी जिवित्वहाणी टळली या जिवघेण्या वळणावर आज पावतो अनेक अपघात घडलेत परंतु त्या वळणावर धोक्याचे वळण दर्शक फलक नसल्याने दिवसेंदिवस या घटनास्थळावर अपघाताची मालीका सुरु आहे.