रब्बी पीक कर्जापासून २६३५ शेतकरी दूरच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:16+5:302021-02-05T09:28:16+5:30
००० बॉक्स बँकानिहाय शेतकरीसंख्या बँकेचा प्रकार उद्दिष्ट कर्ज मिळाले ...

रब्बी पीक कर्जापासून २६३५ शेतकरी दूरच !
०००
बॉक्स
बँकानिहाय शेतकरीसंख्या
बँकेचा प्रकार उद्दिष्ट कर्ज मिळाले वंचित शेतकरी
पीएसबी ३१२५ २३६४ ७६१
अन्य बँका ८७५ ७३४ १४१
जिल्हा मध्यवर्ती १८७५ १४२ १७३३
एकूण ५८७५ ३२४० २६३५
०००
बॉक्स
खासगी बँकांना उद्दिष्ट ३७५; वाटप ११०९ शेतक-यांना !
खासगी बँकांना रब्बी हंगामात ३७५ शेतक-यांना पीककर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले होते. प्रत्यक्षात या बँकांनी ११०९ शेतक-यांना पीककर्ज वाटप करून इतर बँकांसमोर आदर्श निर्माण केला. उद्दिष्टापेक्षा तिप्पट शेतक-यांना पीककर्ज वाटप केले आहे.