शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

मंगरूळपीर तालुक्यातून २४ हजाराचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 5:59 PM

मंगरूळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा ते मोतसावंगा या मार्गावर २४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी मंगरूळपीर पोलिसांनी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा ते मोतसावंगा या मार्गावर २४ हजार रुपये किंमतीच्या गुटख्यासह ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी मंगरूळपीर पोलिसांनी १५ सप्टेंबरला सायंकाळच्या सुमारास जप्त केली.१५ सप्टेंबर रोजी अरविंद सोनोने व महादेव सोळंके या पोलीस कर्मचाºयांनी सायखेडा-मोतसावंगा या मार्गावर पंचासमक्ष नाकाबंदी करून आरोपी मनीष भाऊराव गहुले (३७)रा. सायखेडा याचेकडून एम.एच. ३७ एस ३०८७ क्रमांकाच्या दुचाकीवर असलेला दोन कापडी पिशव्यामधील २३ हजार ८९५ रुपयांचा गुटखा व  ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी असा एकूण ५८ हजार ८९५ रुपयांचा माल ताब्यात घेतला. पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषधी प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली, असे मंगरूळपीर पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अवैध गुटकाप्रकरणी कारवाई होत असतानाही, तालुका गुटक्याची सर्रास विक्री होत असल्याचे दिसून येते. अन्न व औषधी प्रशासन विभागाने कारवाईची मोहिम तिव्र करणेअपेक्षीत आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी