शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

मंडप साहित्याला आग लागून १२ लाखाचे नुकसान

By admin | Updated: February 19, 2015 01:53 IST

अनसिंग येथील घटना; आग विझविण्यासाठी गाव धावले.

अनसिंग (जि. वाशिम) : येथील शृंगऋषी कॉलनीमध्ये राहणार्‍या दिलीप हिरासा अहाळे यांच्या घरातील मंडप साहित्याला मंगळवारी मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीमध्ये १२ लाख ५५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिलीप हिरासा अहाळे यांनी अनसिंग पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत दिली. अनसिंग येथील शृंगऋषी कॉलनीमध्ये दिलीप आहाळे यांचे राहते घर असून त्याचा गेल्या अनेक वर्षापासून मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. मंगळवारी १७ फेब्रुवारीला दिलीप अहाळे बाहेरगावी गेले असता मध्यरात्री दरम्यान त्यांच्या घराला आग लागली. घरामध्ये बंद खोलीत तथा आवारात मंडप डेकोरेशनचे साहित्य होते. त्यामुळे अचानक लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केले. आग लागल्याची चुनुक लागताच शेतकर्‍यांनी तथा कॉलनीतील लोकांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली. वाशिमवरुन अग्नीशामन दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सुदैवाने ही आग आटोक्यात आल्याने कोणतीही जीवीत हानी झाली नाही. या आगीमध्ये दिलीप अहाळे यांच्या तीन दुचाकी गाडया, सायकल रिक्षा, जनरेटर्स, हॅलोजन लाईट, बांबू, कपडे, खुच्र्या, टयुब लाईट, इतर अनेक महागडे साहित्य जळून खाक झाले.