शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

वाडा-जव्हार बसला झाला भीषण अपघात, दोन दुचाकी बसच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 06:49 IST

जव्हारहून सात किमी अंतरावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र कासटवाडी येथे वाडाहून जव्हारकडे येणाऱ्या बसचालकाचा ताबा सुटून बस विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भीषण अपघात घडला.

जव्हार : वाडा-जव्हार बसला अपघाती क्षेत्र असलेल्या कासटवाडीच्या वळणावर भीषण अपघात होऊन एकाच वेळी दोन दुचाकी बसच्या खाली चिरडल्या गेल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या दरम्यान घडली आहे. या घटनेत दोन दुचाकीवरील तिघे जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जव्हारहून सात किमी अंतरावर असलेल्या अपघातप्रवण क्षेत्र कासटवाडी येथे वाडाहून जव्हारकडे येणाऱ्या बसचालकाचा ताबा सुटून बस विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येत असलेल्या दोन दुचाकींना धडक देऊन भीषण अपघात घडला. यात पहिली दुचाकी बसच्या पुढील चाकाखाली आली. या दुचाकीवरील दोघांना गंभीर मार लागला, तर दुसरी दुचाकी मागील चाकाखाली आली. या दुचाकीस्वारालाही किरकोळ मार लागला असून तिघांनाही सुरुवातीला जव्हारच्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले.योगेश माणिक वावटे (२०), सीताराम विष्णू हंडवा (२५) आणि मोनाली नारायण बार्शी (१८) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील गंभीर जखमी झालेल्या दोघांना बोईसर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या अपघातात दोन्ही दुचाकींचा चक्काचूर झाला आहे.

टॅग्स :palgharपालघर