शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वेलंकनी यात्रा स्पेशल रेल्वे गाड्या लवकरच!, वसईतील भाविकांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 12:37 AM

सई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात.

पारोळ : तामिळनाडूतील नागपट्टीणम येथे वेलंकनी मातेच्या २९ आॅगस्ट ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणाऱ्या उत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची लवकरच घोषणा केली जाणार असल्याने या यात्रेसाठी जाणाºया हजारो भाविकांना दिलासा मिळाला आहे. वसई तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भाविक वेलंकनी मातेच्या दर्शनाला जातात.प्रत्येक वर्षी मुंबई, वसई व पालघर भागातून हजारो भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून २६ आॅगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस ते वेलंकनी व पश्चिम रेल्वे कडून २७ आॅगस्ट रोजी वांद्रे ते वेलंकनी अशा स्पेशल गाड्या सोडण्यात येतात. यावर्षीही मध्य व पश्चिम रेल्वेकडून दोन स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत. व तद्संबधी घोषणा संबंधित रेल्वेकडून लवकरच करण्यात येईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करताना देण्यात आली. या घोषणेस विलंब होत असल्यामुळे मुंबई, वसई व पालघर भागांतील हजारो वेलंकनी भाविक मोठ्या चिंतेत होते. परतुं आता त्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच पश्चिम रेल्वेकडून दि.२७ रोजी वांद्रे ते वेलंकनी ही स्पेशल गाडी मागच्या वर्षाप्रमाणे रात्रौ ११ वाजता न सोडता ती सुमारे तीन ते चार तास अगोदर सोडावी. यामुळे ती गाडी वेलÞकनी येथे दि.२९ आगस्ट रोजी सकाळी ११ वाजण्याच्या अगोदर पोहचेल. यामुळे पहिल्या दिवशी अति महत्त्वाच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमात भाविकांना सहभागी होता येणार आहे!वेलंकनी मातेच्या यात्रेसाठी दोन खास रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली असून, याबाबत रेल्वेने लवकरच घोषणा करावी.- चार्ली रोजारिया, अध्यक्ष,वेलंकनी यात्रेकरू संघटना

टॅग्स :railwayरेल्वे