शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

वसईच्या सनसिटी - गास रस्त्यावर तवेरा गाडीने अचानक घेतला पेट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 10:33 AM

गुरुवारची पहाटेची घटना; सुदैवाने जीवितहानी नाही

- आशिष राणे, वसई

लोकमत न्यूज नेटवर्क

वसई : वसई पश्चिमेच्या सनसिटी - गास रस्त्यावर एका चारचाकी तवेरा गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना गुरुवारी पहाटे 6 च्या सुमारास घडली आहे.

सुदैवाने या जळीत घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला.

अधिक माहिती नुसार गुरुवारी भल्या पहाटे 6 च्या सुमारास गास गावातील काही तरुण मंडळी पर्यटनासाठी तवेरा या चारचाकी गाडीने महाबळेश्वर साठी रवाना होत असताना अचानकपणे गाडीच्या इंजीनाने मोठा पेट घेतला असता त्वरित प्रसंगावधान राखून हे तरूण लागलीच गाडी बाहेर पडले व नजीकच्या अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावलं 

दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र नेमकी ही आग कशी लागली याचे कारण कळले नाही तर केवळ गाडीच्या इंजीननेच पेट घेतल्याने गाडीचे खूप मोठं आर्थिक नुकसान झाले आहे परंतु या घटनेत कुठलीही जीवित अथवा कोणी जखमी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली असेच म्हणावे लागेल.