शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या प्रचारात रंगली उद्धव ठाकरे आणि योगींची जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2018 22:55 IST

पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत.

विरार - पालघर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता धार आली असून, कट्टर हिंदुत्ववादाची प्रतिमा मिरवणारे भाजपा आणि शिवसेनेचे नेते या निवडणुकीच्या निमित्ताने आमनेसामने आले आहेत. आज प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपा नेते आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोपांची जुगलबंदी रंगली. योगी आदित्यनाथ यांनी शिवसेनेच्या वर्तणुकीवर टीका करताना शिवसेना ही शिवाजी महाराजांचे नाव घेते, पण काम मात्र अफजल खानासारखे करते, अशी टीका केली.  तर उद्धव ठाकरे यांनी जो मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात उमेदवार जिंकून न आणू शकणारा मुख्यमंत्री येथे प्रचार करत आहे. असा टोला योगी आदित्यनाथ यांना लगावला.  "अबकी बार आता लोक पुढच्या निवडणुकीची वाट पाहतायत, आता अबकी बार नाही यांचा फुसका बार. मुख्यमंत्री म्हणतात शिवसेनेने पाठीत वार केला पण हे बोलण्याचा त्यांना अधिकार आहे का? त्यांनी लोकसभा निवडणूक आधीच येणार हे माहित असतानाच त्यांनी गावित यांच्याशी बोलून ठेवले , मग त्यांनी श्रीनिवास वनगा  याना का सांगितले नाही, मुख्यमंत्री म्हणतात आमच्या मनात होते मग तुम्ही मोदी सारखे रेडिओवर का नाही बोलला.'' असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.  

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Uddhav Thackerayउद्धव ठाकरेyogi adityanathयोगी आदित्यनाथ