शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

वसईजवळ स्पोर्ट्स बाइक अपघातात तिघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 06:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा/पारोळ : भरधाव वेगाने जाणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा/पारोळ : भरधाव वेगाने जाणाऱ्या महागड्या स्पोर्ट्स बाइकचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. यात एका पादचाऱ्यासह दुचाकीवरील दोघा तरुणांचा समावेश आहे. शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चिंचोटी येथे हा अपघात घडला.

विरार येथे राहणाऱ्या शाहरूख खान  हा तरुण   सुझुकी हायाबुसा या महागड्या स्पोर्ट्स बाइकने मित्र अर्जुन शेट्टी (२५) याच्यासोबत गेला होता. विरारला घरी परतताना रात्री १० च्या सुमारास साधना हॉटेलजळ ईश्वर साव (१९) हा तरुण रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी शाहरूखचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्याची ईश्वरला जोरदार धडक बसली. या अपघातात पादचारी ईश्वर साव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्याला धडक दिल्यानंतर दुचाकी शंभर मीटरपर्यंत दूरवर फेकली गेली. गंभीर जखमी असलेल्या शाहरूख आणि अर्जुन यांचाही काही वेळात घटनास्थळी मृत्यू झाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Three Killed in Sports Bike Accident Near Vasai

Web Summary : A high-speed sports bike accident near Vasai claimed three lives, including a pedestrian and two riders. The bike lost control, hitting a pedestrian crossing the Mumbai-Ahmedabad highway. All three died at the scene.
टॅग्स :Accidentअपघात