जव्हारमध्ये आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 20:14 IST2017-08-09T20:14:11+5:302017-08-09T20:14:20+5:30

जव्हार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात आश्रम शाळा व गावागावात जव्हार शहरात ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

Tarva dance of tribal brothers in Jawhar | जव्हारमध्ये आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य

जव्हारमध्ये आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य

जव्हार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात आश्रम शाळा व गावागावात जव्हार शहरात ठिकठिकाणी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच, भव्य मिरवणुका सुद्धा काढण्यात आल्या. यावेळी शेकडो आदिवासी बांधवांनी सहभाग घेत पारंपारिक तारपा नृत्य केले. ( व्हिडीओ - हुसेन मेमन) 

{{{{dailymotion_video_id####x8459ue}}}}

Web Title: Tarva dance of tribal brothers in Jawhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.