शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
5
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
8
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
9
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
10
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
11
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
12
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
13
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
14
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
15
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
16
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
17
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
18
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
19
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
20
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका

ठेका अभियंता निलंबित, वसुली करीत असल्याचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 3:45 AM

पेल्हार प्रभागातील ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या अभियंत्याला सहाय्यक आयुक्तांच्या नावावर वसुली करीत असल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

वसई : पेल्हार प्रभागातील ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या अभियंत्याला सहाय्यक आयुक्तांच्या नावावर वसुली करीत असल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.मिलिंद शिरसाट असे ठेका पद्धतीवर काम करणाºया अभियंत्याचे नाव आहे. वसई विरार महापालिकेच्या पेल्हार प्रभाग समितीत कार्यरत असलेले शिरसाट सहाय्यक आयुक्तांच्या नावाने अनधिकृत बांधकाम करणाºयांकडून वसुली करीत असल्याची तक्रार आल्यानंतर महापालिका आयुक्तांनी शिरसाट यांचे निलंबन केले.जानेवारी महिन्यात एका ठेका अभियंत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत मौजमजा करणाºया १२ ठेका अभियंत्यांना आयुक्तांनी निलंबित केले होते. मात्र, राजकीय दबावापोटी आयुक्त सतीश लोखंडे यांनी ठेका अभियंत्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी निलंबित केल्यानंतर त्यांची चौकशी करण्याची कायद्यात कोणतीच तरतूद नसताना दोनदा चौकशी समिती नेमली होती. ठरल्याप्रमाणे चौकशी समितीने सर्व अभियंत्यांना क्लीन चिट देण्याचे सोपस्कार पार पाडले होते. त्यानंतर सर्वांना पुन्हा कामावर रुजुही करून घेण्यात आले होते. त्यामुळे शिरसाट यांचे निलंबन किती काळ राहते याकडे सगळ््यांचे लक्ष लागले आहे.दरम्यान, बेकायदा बांधकामांवर नियंत्रण ठेवण्याकडे जाणिवपूर्वक दिरंगाई, टाळाटाळ, हलगर्जीपणा, उदासिनता दाखवल्याचा ठफकाठेवत आयुक्तांनी गणेश पाटील (पेल्हार प्रभाग समिती), मोहन संख्ये (बोळींज), प्रकाश जाधव (नालासोपारा पश्चिम), प्रदीप आवडेकर (वसई) या चार सहाय्यक आयुक्तांना गेल्या सोमवारी निलंबित करण्यात आले आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाCorruptionभ्रष्टाचार