शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

एसएस फार्मा : कामगाराच्या मृत्यूचा तपास सुरू;पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभागाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 1:23 AM

तारापूर एमआयडीसी तील एस एस फार्मातील कामगाराच्या मृत्यूचा तपास बोईसर पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू असून कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठारे कारवाई होईल असे संकेत अधिकाºयांनी दिले आहेत

पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसी तील एस एस फार्मातील कामगाराच्या मृत्यूचा तपास बोईसर पोलीस व औद्योगिक सुरक्षा विभागाकडून सुरू असून कुणीही दोषी आढळल्यास त्याच्यावर कठारे कारवाई होईल असे संकेत अधिका-यांनी दिले आहेतदि. ७ आॅक्टोबरला सायंकाळी रोहिदास बारी या कामगाराची तब्बेत बिघडल्याने त्याला प्रथम बोईसरच्या डॉ. पराग कुळकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्यांनी त्याला दाखल करून न घेता दुसºया रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला तेथून एमआयडीसी मधील तुंगा रु ग्णालयात नेले परंतु त्या पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता असे तुंगाच्या व्यवस्थापनाने पोलिसांना सांगितले.मात्र दाखल केलेले गंभीर आजाराचे रूग्ण व मृत्यू पावलेल्या रुग्णाची माहिती त्वरीत पोलीस स्थानकात देणे बंधनकारक असूनही त्याची माहिती तुंगा रूग्णालया बरोबरच एस एस फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनानेही दिली नाही. बारी याचा मृत्यू हा वायूच्या बाधेमुळे झाल्याचा संशय व्यक्त करून हे प्रकरण दाबण्या करीताच कंपनीने संबंधित शासकीय यंत्रणेला कळविले नसल्याचा मेसेज व्हॉट्सअ‍ॅपवर तारापूर औद्योगिक क्षेत्रात फिरु लागल्याने उलट सुलट चर्चेला उधाण आले होतेकारखाना व्यवस्थापनाने हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे जबाबात सांगितले असले तरी या मृत्यूची माहिती बोईसर पोलिसाबरोबरच औद्योगिक सुरक्षा विभाग आणि आरोग्य संचालनालयाला त्वरित कळविली नव्हती तर औ. सु. विभागाला ती ९ आॅक्टोबरला संध्याकाळी कळविली होतीे. पोलिसानीही तपास व जाबजबाब घेण्याचे काम सुरू केले असून आता पर्यंत रु ग्णालयाचे डॉक्टर आण िकंपनी मधील कामगार व व्यवस्थापनाचे प्राथमिक जबाब घेण्यांत आले असून मृत कामगाराच्या जवळच्या नातेवाईकांचे ही जबाब घेण्यात येणार आहेत.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा