शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

वसईत दोन डेअरींवर छापे; २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 1:17 AM

येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत.

वसई : येथील चिंचोटी कामण रोडवर असलेल्या दोन डेअरींवर छापा टाकून गुन्हे प्रतिबंधक विभागाने २५०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या पनीरचे नमूने तपासणीसाठी पाठविले आहेत.बुधवारी वसईचे अप्पर पोलीस अधिक्षक विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रतिबंधक विभागाने चिंचोटी कामण रोडवर असलेल्या अजय आणि साईनाथ या दोन डेअरींवर छापा टाकला. या वेळी अन्न सुरक्षा व दर्जात्मक नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन केले जात नसल्याचे आढळून आले. या पथकाने अजय डेअरी येथून अंदाजे ७०० किलो, तर साईनाथ डेअरीमधून १८०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले.त्याची किंमत ७ लाख ५० हजार इतकी आहे.छापा टाकलेल्या ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाºयांनी पनीरचे नमूने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार