लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या; शरीराचे ३५ तुकडे केले, दररोज एक एक तुकडा जंगलात टाकायचा! - Marathi News | mumbai couple live in relationship marriage pressure girlfriend murder body parts accused arrested sensational revelation creepy inside story delhi police crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसईच्या तरुणीची दिल्लीमध्ये निर्घृण हत्या; शरीराचे ३५ तुकडे केले, दररोज एक एक तुकडा जंगलात टाकायचा!

वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच केले अंत्यसंस्कार  - Marathi News | In protest against the non-removal of the encroachment, the villagers have performed the last rites in front of the Gram Panchayat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच केले अंत्यसंस्कार 

अतिक्रमण हटविले नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केले आहे.  ...

विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी ५९ हेक्टर खारफुटी तोडण्यास मँग्रोव्ह सेलची परवानगी हवी - Marathi News | Mangrove Cell needs permission to clear 59 hectares of mangrove for Virar-Alibag Corridor | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विरार-अलिबाग कॉरिडोरसाठी ५९ हेक्टर खारफुटी तोडण्यास मँग्रोव्ह सेलची परवानगी हवी

किती झाडांची कत्तल होणार?; एमएसआरडीसीकडे मागितली माहिती ...

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक  - Marathi News |  A fraudster has been arrested by exchanging ATM cards  | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक 

एटीएम कार्डची अदलाबदली करून फसवणूक करणाऱ्याला गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.  ...

वसईतून अंदाजे ५४ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त; ठाणे एफडीएची कारवाई - Marathi News | Approximately 54 lakh food stock seized from Vasai Action by Thane FDA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वसईतून अंदाजे ५४ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त; ठाणे एफडीएची कारवाई

केलेल्या कारवाईत प्रामुख्याने विविध मसाल्यांचा समावेश आहे. ...

पाचुबंदरमधून मच्छीमार बोटीसह खलाशी गायब; कस्टम व पोलिसांची समुद्रात शोध मोहीम - Marathi News | Sailors missing with fishing boat from Pachubandar; Customs and police conduct a search operation at sea | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाचुबंदरमधून मच्छीमार बोटीसह खलाशी गायब; कस्टम व पोलिसांची समुद्रात शोध मोहीम

पीटर पेद्रू डांबर यांच्या मालकीची सावपेद्रू नावाची बोट पाचूबंदर येथे किनाऱ्यावर नागरुन ठेवली होती. ...

नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक - Marathi News | fire breaks out at Jadhav Market near Nalasopara station | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :नालासोपारा स्टेशन जवळील जाधव मार्केटला भीषण आग, ५ दुकाने जळून खाक

जाधव मार्केटमध्ये कपडे, मोबाईल व इतर विक्रेते विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करणाऱ्याची अनेक दुकाने आहेत. शनिवारी संध्याकाळी अचानकपणे या मार्केटला आग लागल्याने खळबळ उडाली. ...

विरारच्या आर्यनमॅन हार्दीक पाटीलने केले दोन आठवड्यात २ नवीन साहसी विक्रम - Marathi News | Aryanman Hardik Patil of Virar broke 2 new adventure records in two weeks | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारच्या आर्यनमॅन हार्दीक पाटीलने केले दोन आठवड्यात २ नवीन साहसी विक्रम

यापूर्वी वसई तालुक्यासह पालघर, ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्या प्रोफेशनल बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून हार्दिकने ज्युनिअर महाराष्ट्र श्री व सिनियर श्री यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून नाव कमावले आहे ...

भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल  - Marathi News | A case has been registered against a dangerous firecracker stall in Bhayander | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :भाईंदर मधील धोकादायक फटाका विक्री स्टॉलवर गुन्हा दाखल 

लोकमत न्यूज नेटवर्क  मिरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या अग्निशमन दलाने मंगळवारी भाईंदर येथील एका फटाके स्टॉलचा माल जप्त करत ... ...