Lahanu Kom Passes Away: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार कॉम्रेड लहानू शिडवा कोम यांचे आज २८ मे रोजी पहाटे ५.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. ...
Nalasopara Crime News: रिक्षा भाडे नाकारण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून चाकूने वार करून २४ वर्षे फरार असलेल्या मुख्य आरोपीला तलासरी येथून अटक करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश मिळाले आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई-मेलवर मंगळवारी सकाळी ६:२३ वाजता कार्यालयात निनावी ई-मेलद्वारे आरडीएक्स बॉम्ब ठेवल्याची माहिती देत दुपारी ३:३० वाजता त्याचा स्फोट करण्यात येणार असल्याचा मजकूर ई-मेलमध्ये लिहिला होता. ...
मीरा भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या उन्नत आणि भुयारी मार्ग प्रकल्पाच्या कामांसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) काढलेल्या दोन्ही निविदांमध्ये कंपनीने सर्वांत कमी बोली लावली आहे. ...
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातील प्लाट क्रमांक ४ मधून प्लाट क्रमांक १० मध्ये डीएमएस या रसायनाचे हस्तांतरण केले जात असताना ही दुर्घटना घडली. ...
या प्रकल्पासाठी कोकण पाटबंधारे विकास महामंडळातर्फे (केआयडीसी) व एमएमआरडीए यांच्यात सामंजस्य करार झाला असून एमएमआरडीएने त्यासाठी २५९९.१५ कोटी रुपयांचे साहाय्य केले आहे. ...
Nalasopara Crime News: प्रगती नगर या परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केलाय. हा कारखाना चालवणाऱ्या एका आरोपी नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला ...