लाईव्ह न्यूज :

Vasai Virar (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओपन जिम रातोरात गायब! - Marathi News | Open gym disappeared overnight! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओपन जिम रातोरात गायब!

कोपरी येथील कांदळवनाच्या जागेत पालिकेने आमदार निधीतून ओपन जिम आणि एक किमीचा रस्ता विकसित केला होता. परंतु, कांदळवन नष्ट करून हे काम करण्यात आल्याचा आक्षेप घेत ठाण्यातील काही दक्ष नागरिकांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करताच रातोरात येथील ओपन जिम गायब झा ...

शहराची आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर - Marathi News | bhaindar City healthcare is on ventilator | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहराची आरोग्यसेवाच व्हेंटिलेटरवर

मीरा-भार्इंदर महापालिकेचे शहरात दोन सर्वसाधारण रूग्णालये, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र असतानाही शहरातील सामान्य रुग्णांना अपुºया रूग्णसेवेमुळे महागड्या खाजगी रुग्णालयांची वाट धरावी लागत आहे. ...

पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला - Marathi News | meera bhaindar, corporation, news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेचे ४०० कर्मचारी निवडणुकीच्या कामाला

भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. दरम्यान, सततच्या निवडणुकीच्या कामांमुळे मागील एक ते दीड वर्षात केडीएमसीच्या कामात दिरंगाई झाली आहे. ...

गटाराच्या सांडपाण्यात बसून विद्यार्थी घेतात शिक्षण - Marathi News | drenaje water, students, school, news | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गटाराच्या सांडपाण्यात बसून विद्यार्थी घेतात शिक्षण

पश्चिमेतील रेतीबंदर परिसरातील चार उर्दू माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये पावसाचे व गटाराचे सांडपाणी साचत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे जिकिरीचे होत आहे. ...

केडीएमसी रुग्णालयांत मिळतेय स्वाइनची लस - Marathi News | KDMC, hospital , swine flu | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसी रुग्णालयांत मिळतेय स्वाइनची लस

शहरात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. आतापर्यंत ६३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बहुतांशी रुग्णांची प्रकृती औषधोपचारामुळे सुधारत आहे. केडीएमसीच्या रुग्णालयांमध्ये बुधवारपासून स्वाइन फ्लूच्या २०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. ...

टँकर पाजतात डबक्याचे पाणी - Marathi News | water prablem in Vasai-virar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टँकर पाजतात डबक्याचे पाणी

विरार परिसरात पाण्याची टंचाई असल्याचा गैरफायदा टँकर लॉबीने वेगळ््या पद्धतीने उचलण्यास सुरुवात केली आहे. झटपट पैसा कमावण्याच्या हव्यासापोटी टँकरवाले पिण्याचे पाणी म्हणून डबक्यातल्या पाण्याचा पुरवठा ...

आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर - Marathi News | students problem in Asram shala | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आश्रमशाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

‘रयत शिक्षण संस्थेच्या’ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्य माध्यमिक आश्रमशाळेतील सहावीत शिकणाºया गोवर्धन राऊत याने मंगळवारी केलेल्या आत्महत्येमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर आला आहे. ...

डहाणूत १ आॅगस्टपासून रेशन बंद? - Marathi News | dahanus retion shutdown on August 1? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डहाणूत १ आॅगस्टपासून रेशन बंद?

कमिशन वाढीसह आपल्या अन्य मागण्या मान्य करून घेण्यासाठी १ आॅगस्टपासून रेशन दुकाने बंद ठेवण्याचा इशारा या तालुक्यातील दुकानदारांनी दिला आहे. ...

मनोरचा रस्ता पुन्हा झाला जैसे थे! - Marathi News | Manora road pothole | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मनोरचा रस्ता पुन्हा झाला जैसे थे!

मनोर - पालघर रस्त्यावर मनोर ग्रामपंचायतीच्या हद्दीत पडलेले खड्डे मनोर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर दगड, मातीने बुजविण्यात आले होते ...