मुंबई वडोदरा व्हाया पनवेल या रस्त्याच्या सर्वेक्षणाचे काम तालुक्यातील निंबवली येथे पोलीस बंदोबस्तात करण्यात येत होते मात्र शेतकºयांनी त्याला विरोध करून आधी नुकसानभरपाईबाबत ठोस निर्णय घ्या ...
गोखीवरे येथील डबक्यात साचलेले पावसाचे पाणी लोकांना पाजण्यासाठी नेणाºया टँकर्सना या परिसरात येण्यास बिल्डरांनी रस्त्यांवर मोठाले पाईप टाकून मज्जाव केला आहे. ...
जिल्ह्यात साडेसहाशे शिक्षकांची पदे रिक्त असताना २२९ शिक्षकांच्या मनमानी बदल्यांचा प्रस्ताव मुख्यकार्यकारी अधिकाº्यांनी अध्यक्षासह कोणालाही विश्वासात न घेता मंजूर केल्याच्या निषेधार्थ आज झालेल्या स्थायीसमितीच्या सभेत ...
या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी २ वर्षाहून अधिक काळ आपापल्या विभागांना न कळवता गैरहजर राहिलेल्या १२ कर्मचाº्याना जिल्हा परिषदेच्या सेवेतून काढून टाकले ...
सुमारे १०५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जीआयपी धरणाच्या देखभालीकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या धरणाच्या दगडी भिंतीवरच वड आणि पिंपळाचे वृक्ष वाढले आहेत. त्यामुळे या धरणाला गळती लागली आहे. ...
डहाणूच्या पश्चिम किनारपट्टीवरील धाकटी डहाणू येथील शेकडो महिलांना कपडे धुण्यासाठी आधार असलेल्या एकमेव गाव तलावाला अनेक ठिकाणी भगदाड पडल्याने तलावातील पाणी वाहून जात असल्याने त्याच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. ...
सर्प दिसताच अनेकाची बोबडी वळते. सर्प दिसताच त्याला पकडण्यासाठी दीक्षित सराना फोन करा असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतात हा सर्प वेडा सर्पमित्र त्या ठिकाणी तत्काळ त्या ठिकाणी हजर. ...
ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन ठरावीक बँकेतूनच होण्यासाठी सक्ती नसावी. हा शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाºयांचा ऐच्छिक प्रश्न असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला आहे. ...