या जिल्ह्याच्या मुख्यालयासह पाच कार्यालयांच्या उभारणीसाठी निविदा प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. त्याची निश्चिती लवकरच होऊन तज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची उभारणी होणार आहे. ...
सातपाटी फड येथील स्मशानभूमी शेजारील खारभूमीवरील हजारो तिवरांची कत्तल करून अतिक्रमण करणाºया चारजणांना प्रांताधिकारी विकास गजरे यांच्या आदेशाने सातपाटी सागरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली. ...
बॅसीन कॅथॉलिक बंँकेत मागासवर्गीय कर्मचारी भरती आणि पदोन्नतीत मनमानी कारभार सुरु असल्याप्रकरणी आठ दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्देशकांनी राज्याच्या सहकार आयुक्तांना दिले आहेत. ...
तीन वर्षे झाली तरी जिल्ह्यातील ३१ विविध विभागांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता असून कामाचा भार वाढतच चालला असून त्याचा परिणाम विकास कामावर होत आहे. ...
मीरा-भाईंदरमधील रस्ते, गल्लीत राजकीय आशीवार्दाने फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहे. सत्ताधाºयांनी फेरीवाल्यांच्या प्रश्नांना बगल देत स्वत:चे खिसे भरून घेतले. ...
जीएसटीमुळे राख्यांचेही दर वाढतील या भीतीने यंदाच्या रक्षाबंधनासाठी पूर्वीपेक्षा कमी प्रमाणात राख्या ठाण्याच्या बाजारात आल्या आहेत. कासव, स्पीनर, व्हॉटस अॅप अशा राख्यांनी यंदा वेगळेपण ...
आकारमान आणि लोकसंख्या सह सर्वच बाबतीत अवाढव्य असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिति केल्या नंतर तीन वर्षे झपाट्याने गेली असून अपेक्षे प्रमाणे ...
विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी पालघर जिल्हाची निर्मिती केली. परंतु विभाजना नंतर परिपूर्ण जिल्हा उभा करण्याची महत्वाची जबाबदारी सगळ्यांनाच पार पाडायची आहे. ...