समस्त बॉलिवूड हादरले! पैशांची तंगी होती, हा अभिनेता बनला ड्रग स्मगलर; ४० कोटींच्या ड्रगसह पकडले तेव्हा बिंग फुटले... किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली... असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले... Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल 'जे घडले, ते घडता नये होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय... फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्... "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या फिलीपींसमध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या ' ट्रॉफी पाहिजे तर ऑफिसमध्ये या...', बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट... काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली कोल्हापूर : फुलेवाडीतील अग्निशामक दलाच्या नवीन इमारतीचा स्लॅब कोसळला, अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती
Vasai Virar (Marathi News) गुजरातहून विरारमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील चार जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मात्र अंधाराचा फायदा उचलून दोन जण फरार झाले. ...
पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मोटार सायकली चोरणाºया टोळीतील तिघांना वालीव पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेल्या आठ मोटारसायकली जप्त केल्या आहेत. ...
वालीव परिसरातील नाईकपाडा येथील बोअरवेलमधून केमिकलमिश्रित पांढºया रंगाचे दूषित पाणी येऊ लागले आहे. दोन दिवसांपासून हा प्रकार सुरु ...
येथील केंद्रशाळेमध्ये मंगळवारी विना दप्तर शाळा म्हणजेच पालघर जिल्हा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती निमित्त ...
यंदा गणपती बाप्पांचे आगमन गतवर्षाच्या तुलनेत लवकर होणार असले तरी जीएसटी व महागाईमुळे बाप्पांच्या मूर्तीच्या किंमती चांगल्याच महागल्या आहेत. ...
आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करून जिल्हाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ...
राज्य शासनाने रुग्णसेवा तत्काळ मिळावी म्हणून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सुरु केली मात्र, पारोळ परिसरातील बहुतेक रुग्णांना तिने नाराज केले आहे. ...
माझ्या जिल्ह्याचा खरा विकास साधायचा असेल तर ह्याच मातीतून जन्मलेला व समस्यांची जाणीव असलेला एखादा विद्यार्थी आयएएस, ...
ठाणे खाडीतील पाणी शुद्ध करून ते विकत घेण्याचा प्रस्ताव प्रशासनाने सत्ताधाºयांच्या मदतीने महासभेत मंजूर करून घेतला असला, तरी आता हे खारे पाणी शुद्ध होण्याच्या प्रक्रियेत अडथळे आले आहेत. ...
मीरा रोड : भार्इंदरच्या नवघर येथे कांदळवनात बेकायदा उभारलेल्या चौधरी डेकोरेटाच्या गोदामाच्या ठिकाणी टाकलेल्या डेब्रिजचे सपाटीकरण करताना जेसीबीसह टेम्पो पाणथळ तक्रार निवारण समितीने जप्त करून चालकांना पोलिसांच्या ताब्यात दिले.जिल्हाधिकाºयांनी मीरा- भा ...