तालुक्यातील वाढती लोकसंख्या व औद्योगिककरण याचा विचार करून महावितरणने कोंढले येथील ४०० केव्हीए च्या वीज उपकेंद्राला सन २०११ मध्ये मंजुरी देऊन कामाला सुरु वात केली होती. ...
प्लास्टर आॅफ पॅरिस व कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्त्या अशास्त्रीय असून निसर्गालाही घातक आहेत. त्यासाठी शाडूच्याच मूर्ती पूजाव्यात यासाठी आमची वसई मोहिम शाडूच्या मूर्तीही उपलब्ध करून देणार आहे. ...
पाऊस सुरु झाला की, सर्वांना वेध लागतात ते वर्षासहलीचे. निसर्गाच्या कुशीतून वाहणारे धबधबे, डोंगरांवर ट्रेकिंग, डॅमवर मौजमस्ती म्हणजे एक पर्वणीच असते. ...
तालुका शंभर टक्के आदिवसी असला तरी कागदावर दिसणारी शिक्षणाची प्रगती प्रत्यक्ष पाहिली असता दिसत नाही. अनेक विद्यार्थी शाळाबाह्य ठरल्याची आकडेवारी वारंवार पुढे येत असताना ...
वसईमध्ये अनेक जाती-धर्मांची परंपरा आहे. जिव्हाळा जपणाºया बोलीभाषांमुळे वसईतील सामाजिक एकोपा टिकून राहिला आहे. आपल्या पूर्वजांशी संवादी भाषा एकच होती याची प्रचिती बोलीभाषांमधून मिळते ...
शहापूर तालुक्यातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी मंत्रालय स्तरावर द्विवार्षिक दुरुस्ती आणि देखभाल कार्यक्र मांतर्गत ७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन अपघातात एक महिला सह तीन जणांचा मृत्यू झाला तर एक तरूण गंभीर जखमी झाला. त्यास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ...
या जिल्ह्यात जिल्हा परिषदेमार्फत ६० वर्ग सुरु करण्यास शासनाने सोमवारी मान्यता दिल्याने शाळा सुरु होऊनही गेली दोन महिने शाळेबाहेर राहिलेल्या हजारो विद्यार्थ्यांची नववीतील प्रवेशाची समस्या सुटली आहे. ...