सूर्या कॉलनीत दोन महिन्यांपासून वीज नाही २ कोटी ७२ लाख वीजबिल थकल्याने सूर्यानगर वसाहतीच्या वीजपुरवठा खंडीत केल्याने येथील कर्मचारी कुटुंबांना अंधारात रहावे लागते. ...
येथील गटविकास अधिकारी अवचार यांना लाच घेतल्या प्रकरणी निलंबित केल्यानंतर तलासरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राहूल धूम यांना डहाणू पंचायत समितीचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला असला तरी येथे पूर्ण वेळ गटविकास अधिकारी नसल्याने ...
वसई-विरार परिसरात मोटारसायकल चोरणारी आणखी एक टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली आहे. तीन अल्पवयीन मुलांसह नऊ मोटारसायकलीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. ...
लोकमतने उघडकीस आणलेल्या आदिवासींच्या जमीनीच्या बोगस खरेदी व्यवहाराची चौकशी पंधरा दिवस झाले तरी पूर्ण न झाल्याने तहसीलदारांपासून ते तलाठ्यापर्यंत सगळेच संशयाच्या भोवºयात सापडले आहेत. ...
आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर अंबरनाथ पोलीस स्टेशनने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पालिकेतील कागदपत्रे आणि अहवाल मिळविण्याचे काम पोलीसांनी सुरु केले आहे. ...
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या मोखाडा शाखे मध्ये फेब्रुवारी २०१६ मध्ये उघडकीस आलेल्या बनावट सोने तारण कर्ज घोटाळ्याला दिड वर्ष झाले तरी त्याचा सूत्रधार मोकाट आहे. ...
या जिल्ह्यात शिक्षकांची आधीच मोठी कमतरता आहे. त्यात भर पडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा परिषदांतील ज्या शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे. ...
शिक्षणाचे संकुले असणाºया कुडूस- चिंचघर रस्त्यावर मद्याची दुकाने सुरू असून त्याला महिला मंडळाच्या सभासदांनी विरोध दर्शविला आहे. शैक्षणिक संकुलाच्या रस्त्यावर अलीकडेच सुरू झालेली ...