पालघर जिल्ह्यातील ३३ किल्ल्यांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजास दुर्गमित्र मानवंदना देणार आहेत. दोन दिवस चालणाºया या मोहिमेची सुरुवात येत्या शनिवारी वसई किल्ल्यातील चिमाजी अप्पा स्मारकातून करण्यात येणार आहे. ...
दारिद्रय रेषेखालील आदिवासी व इतर गोर-गरीबांना मंजूर केलेल्या २४२३ लाभार्थ्यांना घरकुल बांधणीचा दुसरा हप्ता गेले चार महिने मिळालेला नाही. त्याच्या अनुदानाचा पहिला हप्ता दिला. ...
स्थानिक बेरोजगारांना नोकरीत ८० टक्के प्राधान्य या व इतर मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी मंगळवारपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ...
येथे आजही परंपरागत महत्व असलेल्या शाडूच्या गणशमूर्तीची मागणी वाढत असलीतरी त्या घडविणारे कारागीर मिळत नसल्याने यंदा येथील चित्रशाळेत अवघ्या ८ ते १० शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या गेल्या आहेत. ...
विकासाच्या नावाखाली बड्या शेट-सावकरांच्या, भांडवलदारांच्या फायद्यासाठी पर्यावरणाला उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महाराष्ट्र-गुजरात मधील १९ संघटना तलासरी येथे ९ आॅगस्टला आंदोलन छेडणार आहेत. ...
आरिफ पटेल मनोर : शासनाने केलेल्या हेलिकॉप्टर सर्व्हेनुसार पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक शेतकºयांची पारंपारिक शेती आरक्षित ठरविली गेल्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. शासनाच्या प्रादेशिक योजने अंतर्गत काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टरद्वार ...
पावसाळी बंदी कालावधी संपून १ आॅगस्ट ला मासेमारीला सुरुवात झाल्याने मासेमारीसाठी गेलेल्या आपल्या मच्छिमार बांधवांचे वादळवाऱ्यापासून रक्षण कर, त्यांच्या जाळ्यात भरपूर मासळी येऊ दे, अशी प्रार्थना आज मच्छीमारांनी सोनेरुपी नारळ अर्पण करून समुद्राला केली. ...
बदल्यांमध्ये अन्याय झाल्याच्या विरोधात शिक्षकांनी न्यायालयात धाव दाद मागितली असता २२ जुलै २०१६चा शासन आदेश रद्द करून त्या आधीच्या २९ फेब्रुवारीच्या आदेशानुसार सर्वच जि.प. कर्मचाºयांच्या बदल्या करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ...