पालघर : सर्वच शेतकºयांना सर्वंकश कर्जमाफी द्यावी आणि शेतकºयांच्या मूळावर उठलेले वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, डेडीकेटेड कॅरिडॉर व अन्य बडे प्रकल्प रद्द करावेत या मागणीसाठी सोमवारी पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. त्याला शेतकरी, शेतमजूर ...
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतरही आस्थापना आणि मालमत्ता कर आकारणी विभागाचे प्रमुख असलेल्या सहाय्यक आयुक्त सुर्वे यांना पुन्हा मुदतवाढ हवी आहे. ...
लाखो प्रवाशांच्या सोयीसाठी विरार ते सीएसटी दरम्यान लोकल सुरु करण्यासा पश्चिम रेल्वेने नकार दिला आहे. त्यामुळे विरारहून सीएसटीपर्यंत थेट पोहोचण्याचे चाकरमान्यांचे स्वप्न सध्यातरी साकार होणे अवघड होऊन बसले आहे. ...
तलाठी व इतरांनी सादर केलेला अहवाल बोगस आणि घोटाळा दडपणारा असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच हादरलेल्या तहसीलदारांनी आता या प्रकरणी नवा सखोल तपासणी अहवाल ...
अनेक मंजूर अंगणवाडी केंद्रांना निधी नाही, ज्यांना दिला त्यापैकी अनेकांची कामे सुरू नाही जिथे कामे सुरू आहे त्यांची गती कूर्म आहे. अशी अवस्था या तालुक्यातील अंगणवाड्यांची आहे. ...