उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतक-यांची झोळी रीतीच आहे. ...
या महापालिकेच्या परिवहन कामगारांनी सुरु केलेला संप बेकायदेशीर असून प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला. संपावर कोणताच तोडगा निघत नसल्याने कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरुच ठेवले आहे. ...
वसई तालुक्यातील चांदीप रेती बंदरावर बेकायदेशीर रेती वाहतूक करणा-या ट्रकची तपासणी केल्याच्या रागात जमावाने जिल्हा खनिकर्म अधिकारी विवेक घुले यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना मारहाण केली. ...
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...
वसई विरार महापालिकेने स्थानिक निधी लेखापरिक्षकांना प्रमाणित लेखे सादर केले नाहीत. असे ताशेरे मारून पावसाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या अहवालात कॅगने नाराजी व्यक्त केली आहे. ...
- हितेन नाईक पालघर : ओएनजीसी तेलशुद्धीकरण प्रकल्पासह समुद्रातून जाणाऱ्या मोठमोठ्या कंटेनरमधून फेकण्यात येणाºया क्रूड आॅइलचे तवंग व थर जिल्ह्यातील सर्व सागरीक्षेत्रात पसरल्याने मोठ्या प्रमाणात माशांची नष्ट झालेली अंडी किनाºयावर येवून दुर्गंधी पसरत आह ...
समाजातील दिनदुबळे, अपंग, मागासवर्गीय, विमुक्त व भटक्या विमुक्त जाती-जमातींबरोबरच वयोवृध्द, अपंग तसेच विधवा, निराधार यांना आधार मिळावा यासाठी राज्य व केंद्र शासनाने खास बाबत म्हणून संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. ...
या जिल्ह्यातील वसई, डहाणू आणि तलासरी या तीन तालुक्यातील ७१ गावांना पेसा गावाचा दर्जा प्राप्त झाला आहे. याआधी एप्रिल मध्ये पालघर तालुक्यातील २१ गावांना पेसा दर्जा प्राप्त झाला होता. ...
वसई : संपकरी कामगार आणि ठेकेदारात बडतर्फीच्या मुद्यावरून वाद असल्याने संपाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. आता तर संपकरी कामगार आणि ठेकेदारातील चर्चाच बंद झाली आहे. त्यामुळे वसई विरार महापालिकेच्या परिवहन कामगारांचे बेमुदत काम बंद शनिवारीही सुरु ...