उसने घेतलेल्या पाचशे रुपयांवरून वाद झाल्याने चिडलेल्या दोघांनी आपल्या मित्राचा वालीव परिसरात खून केला. पोलिसांनी कोणताही पुरावा नसताना अवघ्या आठ तासात आरोपींना अटक केली. ...
सामाजिक वनीकरणा अंतर्गत असणाºया टेन येथील डॉ. बाबा साहेब आंबेडकर रोपवाटिकेमध्ये काम न करणाºया आदिवासींच्या नावे त्यांना मजूर दाखवून तेथील लागवड अधिकारी रु चिता संखे हिने लाखो रु पयांचा अपरहान केल्याचे उघड झाले ...
शहरातील राष्टÑवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष मिहिर शहा तसेच रविंद्र फाटक यांनी आपल्या पक्षातील सर्वच पदाचा राजीनामा देऊन बुधवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईस्थित वर्षा बंगल्यावर भाजपात प्रवेश केला आहे. ...
संपुर्ण पालघर जिल्ह्यामध्ये गुरुवारचा दिवस खरेदीचा आणि बाप्पांच्या आगमनाचा ठरला. शुक्रवारी रस्त्यावर वाढणारी गर्दी तसेच स्थापनेसाठी होणारी धावपळ पाहता अनेक गणेश भक्तांनी श्रींच्या मुर्ती आदल्या दिवशींच घरी आणणे पसंत केले. ...
पालघर जिल्हापुरवठा विभागाच्या मनमानी कारभारामुळे ७० टक्के आदिवासी बहुल लोकवस्ती असलेल्या डहाणू तालुक्याच्या रॉकेल कोट्यात गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने कपात केली जात असल्याने द-या खो-यांत राहणा-या आदिवासींच्या झोपडीतील चूल पेटेनाशी झाली आहे. ...
जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...
नागरीकांची होणारी गैरसोय सहन न झाल्याने श्रमजीवी कामगार संघटनेने परिवहन कामगारांचा संप मागे घेतल्याचे जाहिर केले. दहा बडतर्फ कामगारांना एका महिन्यात कामावर घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेतल्याचे जाहिर करण्यात आले. ...
कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे. ...