जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्ज माफीचे आॅनलाईन अर्ज भरून घेण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या शाखेत व प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समित्यांमध्ये खास सुविधा निर्माण केली आहे ...
या तालुक्यातील गणेशोत्सवात तरपा नृत्य, ढोल नाच व टीपरी नृत्य सध्या प्रचंड गाजते आहे. आदिवासी कला संस्कृतीचे एक वैशिष्टय असणाºया या कलेने डॉल्बी आणि डीजेची उणीव कुठेही जाणवू दिली नाही. ...
डहाणू तालुक्यातील कासा येथील आदिवासी समाजातील शेतकरी कुटुंबातील ब्रेनडेड झालेला गोविंदा कैलास जयराम घाटाळच्या परिवाराने त्याचे ‘हृदय मूत्रपिंड, लिव्हरचे दान करून चार जणांना जीवदान देऊन नवीन आदर्श घडविला आहे. ...
विसर्जनानंतर किना-यावर भरतीवाटे वाहत येऊन अस्तव्यस्त पसरलेल्या मूर्तीं व त्यांचे अवशेष एकत्र करून खोल समुद्रात पुन्हा विसर्जन करण्याचा अनोखा उपक्रम चिंचणीचे प्रमोद दवणे मागील दहा वर्षांपासून राबवत असून आज सकाळी त्यांनी ७२ गणेश मूर्तीचे विसर्जन केले. ...
पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील साई प्रसाद सोसायटीतील मितेश जगताप (२१) याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला आहे. ...
एकीकडे गणेशोत्सवाची लगबग सुरू असताना, शुक्रवारी जोरदार पावसाने टिटवाळ्यानजीकच्या रुंदेजवळील काळू नदीवरील पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे आठ ते १० गावांचा शहराशी संपर्क तुटला ...
तुळींज येथील पाच वर्षाच्या मुलाचे अपहरण करून ६ लाख रुपयांची खंडणी मागणाºया आरोपीना अटक करून सचिनची सुखरूप सुटका करण्यात आली. सातपाटी सागरी पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे सातपाटीमधील दोन तरुणासह एकूण तीन आरोपीना पकडण्यात पोलिसांना यश आले. ...
- हुसेन मेमन ।जव्हार : येथील कुटीर रूग्णालयातील डॉक्टर वर्षा भुसे या जून पासून म्हणजेच गेल्या ८५ दिवसांपासून न सांगता रजेवर गेल्यामुळे येथील रूग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. उपचारा करीता थेट ठाणे नाहीतर नाशिक या शहरात जावे लागत आहे.जव्हार ये ...
या शहरानजीकचे आपटी बुद्रुक हे गाव गेल्या ४६ वर्षापासून एक गाव एक गणपती ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवित आहे़ संपूर्ण गावात एकाच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करुन आपटी बु़ गावाने ऐक्याचा संदेश दिला आहे़ ...
पालघरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयापासून फर्लांगभर अंतरावर असलेल्या शुक्ला कंपाउंडमध्ये पोलिसांनी धाड टाकून सुमारे १ लाख ६४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ६ जुगाºयांना अटक केली आहे. तर ९ जुगारी फरारी झाले. ...