अपु-या सुविधा आणि नेटवर्क प्रॉब्लेममुळे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत ४४३ पात्र शेतकºयांपैकी फक्त २५० अर्ज अंतिम मुदतीपर्यंत दाखल झाल्याने वसई पूर्वभागातील गावांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. ...
मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. ...
तालुक्यातील सासणे येथील सुभाष विठ्ठल देशमुख (५५) या शेतकºयाचा गुरुवारी स्वाइनने मृत्यू झाला. संसर्गाच्या भीतीमुळे अंत्यसंस्काराच्या वेळेस नागरिकांनी तोंडाला मास्क लावला होता. ...
पर्यटनाला केंद्रस्थानी ठेवून जव्हार शहराचा विकास करण्याची गरज असून त्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासोबतच रस्त्यांचे भक्कम जाळे उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम ...
कल्याण-डोंबिवलीतील विकासकामे मार्गी लागावीत म्हणून शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडक मारली असली तरी २७ गावांतील विकासाच्या नाड्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याच हाती ठेवल्या आहेत. ...
जिल्ह्यातील आठ तालुक्यातील सात दिवसाच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ५६५ गणेश मुर्त्यांचे तर खाजगी ६ हजार ३३५ अश्या एकूण ६ हजार ९०० मुर्त्यांचे विसर्जन ‘गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला’ ...
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आळवणी करीत गणेशभक्तांनी सात दिवसाच्या गणपतीबाप्पांना व गौरीनाही निरोप दिला़ मात्र, दिड व पाच दिवसांच्या विसर्जनास पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे ...
सूर्या प्रकल्पांतर्गत कासा जवळील सूर्यानगर वसाहतीचे २ कोटी ७३ लाख ५९ हजार ३४० रक्कमेची विलंब आकाराची थकबाकी झाल्याने महावितरणाने ३ मे पासून वीजपुरवठा खंडीत केला होता. ...
विक्रमगड शहराजवळील ओंदे गावांतील विक्रांत युवा मित्र मंडळ, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा या इतिहासकालीन लोप पावत चाललेले किल्ल्यांच्या सवर्धनाच्या दृष्टिकोनातून संदेश देणारा देखावा तयार करण्यात आला आहे. ...