मुंबईतील एका बिल्डरने वसईतील आपल्या मित्राच्या घरातून साथीदारांसह १४ लाखांची रोकड आणि १७ लाखांचे दागिने लुटून नेले होते. मात्र, तुळींज पोलिसांनी त्याचा १३ दिवसांत उलगडा करून सहा जणांना बेड्या ठोकल्या व मुद्देमालही जप्त केला आहे. ...
अनंत चतुर्दर्शी च्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सार्वजनिक ५७५ तर खाजगी ४ हजार ४७१ गणपतीच्या मूर्त्यांचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्साहपूर्ण वातावरणात विसर्जन पार ...
वाढवण गावांतील वरोर -वाढवण आणि वाढवण अप्रोच रस्त्याची चाळण होऊन त्यावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्याने भर गणेशोत्सवात रमिला जयवंत राऊत वय ५३ या महिलेचा बळी घेतला. ...
वसई : शैक्षणिक वर्ष सुरू होत असतांना वसई तालुक्यातील ज्या अनधिकृत ४३ शाळांची यादी जाहिर झाली होती. त्या शाळा या शैक्षणिक वर्षांतही सर्रास सुरू आहेत. यादी जाहिर करण्यापलिकडे त्यांच्यावर ना पंचायत समितीने ना शिक्षणखात्याने काही कारवाई केली. त्यामुळे त् ...
दुकानात काम करीत असलेल्या मेव्हण्यानेच आपल्या चार साथीदारांसह जीजूच्या ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकून ५५ लाखांचे दागिने आणि २८ हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शुक्र वारी आरोग्य यंत्रणेला पूर्वसूचना न देता डहाणू तालुक्याचा दौरा करून बालमृत्यू व कुपोषणाची माहिती घेतली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत ...