दारू विक्रीला आळा बसावा म्हणून देहेरा देवगाव आदिवासी महिलांनीच पुढाकार घेतला आहे. ग्रामपंचायत हद्दीतील महिला एकत्र येवून गत ग्रामसभेत तसा ठराव घेण्यात आले आहे. तसेच प्रत्येक गाव-पाड्यात दारू बंदीची भव्य रॅली काढून जनजागृती करण्यात आली आहे. ...
वसई विरार महापालिकेच्या अनेक स्मशानभूमीत लाकडांची टंचाई आहे. तर कर्मचारी नसल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या लोकांनाच दूरुन लाकडे आणून सरणावर रचावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. ...
- हितेन नाईक पालघर : जिल्ह्यातील ग्रामस्थांनी एकजुटीने विरोध केलेल्या व पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाने हद्दपार केलेल्या वाढवण बंदराबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा न करता शासन व जेएनपीटीने बंदराचा सुरू केलेला सर्व्हे आणि इतर कामे म ...
गुरुवारी रात्री कोमल चव्हाण (१९) या तरुणीला धावत्या लोकलमधून ढकलून देणाºया माथेफिरूचा फोटो नालासोपारा रेल्वे स्टेशनवर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून रेल्वे पोलिसांच्या हाती लागला असला तरी तो अद्याप मोकाटच आहे. ...
आगाशी येथे एका जर्सी गाईला जुळी वासरे झाली आहेत. अशा प्रकारची घटना ही दुर्मीळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनीही आगाशी येथे जाऊन याची माहिती घेतली. ...
महापालिका हद्दीतील गटारांवरील अनेक ठिकाणची झाकणे गायब झाली आहेत. काही अर्धवट अवस्थेत असून काही पूर्ण तुटलेली आहेत. त्यामुळे गटारे उघडी पडली असून त्यात पडून जीव गमावण्याची अथवा दुखापत होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...
- हुसेन मेमन जव्हार : जव्हारची शेकडो वर्षाची परंपरा असलेला व हिंदु-मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेला अवलीया पीर शहा सद्रुद्दीन बद्रुद्दीन हुसैनी चिश्ती र. अ. यांचा ५६५ वा उरूस सोमवार पासून सुरू होणार असून तो बुधवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्याची जय ...
मुंबईतील ट्रान्सपोर्ट कंपनीच्या ट्रकमधील माल लुटण्यासाठी ड्रायव्हरचा खून करून साथीदारांसह पसार झालेल्या क्लीनरला त्याच्या साथीदारांसह वालीव पोलिसांनी अटक केली आहे. ...
धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरून पडल्याने प्लॅटफार्म आणि लोकल ट्रेनच्यामध्ये फरफटत जात असलेल्या एका महिला प्रवाशाचे प्राण वाचवण्याचे काम आरपीएफच्या एका अधिका-याने केले. ...