अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारिरिक संबंध ठेवून ती गरोदर राहिल्यानंतर लग्नाला नकार देणा-या आरोपी वसईच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पोस्को कायद्यांतर्गत दोषी ठरवत दहा वर्षाची शिक्षा सुनावली. ...
जिल्हा परिषदेतील कार्यरत शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रि या होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटून गेल्यावरही त्यांना कार्यमुक्त करण्यास चालढकल करणा-या शिक्षणविभागाच्या (प्राथमिक) विरोधात शनिवारी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद (प्रा) च्या वतीने जिल्हा पर ...
फिफा वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्र ीडा विभागाने राज्यात ‘महाराष्ट्र मिशन १ मिलियन’ हे फुटबॉल खेळाबाबत विद्यार्थी व तरुणांमध्ये जागृती निर्माण व्हावी म्हणून अभियान राबविले आहे. ...
बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या अध्यक्षांविरोधात तीन अपत्य असल्याप्रकरणी १९ सप्टेंबरला सुनावणी घेऊन एका महिन्यात प्रकरण निकाली काढा असे आदेश मुंबई हायकोर्टाने राज्याच्या सहकार खात्याला दिले आहेत. ...
गुजरातच्या ओखा बंदरातील खोडीयाल माता या मच्छीमार बोटीला आॅगस्ट अखेरीस जलसमाधी मिळाली होती. बोटीतील दहापैकी पाच खलाशी वाचले मात्र उर्विरत खलाशांचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यापैकी राजेश परशु ठाकरे याचा मृतदेह पंधरादिवसानी हाती लागला आहे. ...
एकवीस दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या वेळी बंदोबस्तावरील पोलिसांना मारहाण केली असल्याचा धक्कादायक प्रकार विरारमध्ये. पोलिसांनी पहिले मारहाण केल्याचा आरोप तालुका ... ...
प्रारुप आराखड्यासंबंधी घेण्यात आलेल्या हजारो हरकतींची नालासोपारा येथे कशीबशी सुनावणी उरकण्याचा एमएमआरडीएच्या अधिका-यांचा डाव वसईकरांनी हाणून पाडला. ५ हजारांहून अधिक वसईकरांनी तब्बल दीड तास आंदोलन करून एमएमआरडीएला ही सुनावणी रद्द करण्यास भाग पाडले. ...
डहाणू पंचायत समिती शिक्षण विभागाला हक्काचा गटशिक्षणाधिकारी लाभलेला नाही. त्यामुळे शिक्षण विस्तारअधिकाºयांवर आलटूनपालटून पदभार सोपवला जात आहे. डहाणू तालुक्यात केवळ एकच शिक्षण विस्ताराधिकारी संपूर्ण तालुक्याची जबाबदारी या पुढे सांभाळणार आहे. ...