अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची सर्वत्र तयारी सुरु झाली आहे़ देवीचा आरास, दिप माळा, डेकोरेशन साहित्य, साज आदिंची खरेदीसाठी बाजारात आतापासूनच गर्दी दिसत आहे. मात्र, दरवर्षी प्रमाणे मार्केटचा कल यंदा बदलला असून चीन विरोध वाढल्याचे स् ...
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत चालविण्यात येणा-या आश्रम शाळेतील आदिवासी विद्यार्थांना मिळणारा केळी, सफरचंद, मोसंबी या फळांचा पुरवठा आदिवासी विकास प्रकल्पाकडून अचानक बंद करण्यात आला आहे. ...
सूर्या प्रकल्पातील सुमारे ८० टक्के पाणी हे वसई-विरार, भार्इंदर ला पळवून नेण्यात आल्याने जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदारासह सर्वसामान्यांच्या घशाला कोरड पडणार असून शासनाच्या ह्या निर्णया विरोधात सर्वसामान्य एकवटला असून उद्याच्या (सोमवार) जिल्हाबंदला मोठ ...
तुळींज पोलीस ठाणे गटारावर असल्याची नोटीस बजावणा-या वसई विरार महापालिकेने पोलिसांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर बोगस कागदपत्रांद्वारे इमारत बांधणा-या विकासकांवर अद्याप कारवाई केली नसल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
पश्चिम किनारपट्टीवरील पन्नास ते साठ गावामध्ये सुरु असलेल्या भारनियमनामुळे घरोघरी चालणारा डायमेकिंग उद्योग ठप्प झाला आहे. यातुन दररोज लाखो रूपयांची उलाढाल होत असल्याने सुमारे पंचवीस हजार कुशल-अकुशल कारागिरांबरोबरच या व्यवसायाशी संबंधित असलेल्या आदिवास ...
कोळशाच्या अभूतपूर्व टंचाईमुळे पालघर महावितरण विभागाच्या तीन उपविभागातून गत रविवार पासून ५ ते १३ तासा पर्यंत भारिनयमन (लोड शेडिग) सुरू करण्यात आले आहे. ...
आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरू झालेल्या जुन्या वरसोवा पुलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टिंग केली जाणार आहे. पूल सहा तासांपर्यंत बंद ठेवण्यात येणार असून, चार महिन्यांपासून सुरू करण्यात आलेल्या पुलाची क्षमता तपासली जाणार आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात अपुय््राा रुग्णसेवेसह उपचारात हलगर्जीपणा झाल्याने वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यु झाल्याचा आरोपामुळे आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी चौकशी समिती नियुक्त केली. समितीच्या अहवालात त्या मुली ...
सकाळचा फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या वसईच्या गोपालन (वय ७८) यांना सायकलच्या धडकेनंतर त्यांचा मेंदू मृत झाला होता . त्यांच्या कुटुंबीयांनी अवयव दानाचा निर्णय घेतला व गोपालन यांच्या मृत्यूनंतर यकृत व किडनी दानामुळे दोघा रुग्णांना जीवनदान मिळाले. ...
आठ महिन्यांच्या दुरुस्तीनंतर सुरु झालेला जुना वरसोवा पूलाची येत्या १९ सप्टेंबरला वेट टेस्टींग केली जाणार आहे. पूल सहा तासापर्यंत बंद ठेवण्यात येणार असून चार महिन्यांपासून सुरु करण्यात आलेल्या पूलाची क्षमता तपासली जाणार आहे. ...