नालासोपा-यात शाळेतील मुलांच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्रिमूर्ती यादव (१४) असे मुलाचे नाव आहे. ...
वाडा : तालुक्यातील कुडूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिका-याविना शिकाऊ डॉक्टरांच्या आधारे सुरू असल्याने येथील रूग्णांना महागड्या खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागतात. या केंद्रात गेल्या वर्षभर मागणी करूनही वैद्यकीय अधिकारी दिला जात नाही. य ...
समुद्रात सुमारे ६० किमी प्रति तास वेगाने वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात मासेमारीला जाऊ नये असा इशारा दिला असला तरी सातपाटी, मुरबे, डहाणू इ. भागातील सुमारे २०० मच्छिमारी नौका सुमारे ९० नॉटिकल मैलावर अडकून पडल्या असून मुसळधार पाऊस आणि वादळी वा-याच ...
नालासोपा-यात कर्जबाजारी झालेल्या व्यावसायिकाने आपली पत्नी, दोन मुलींना विष पाजून नंतर स्वत: विषप्राशन केले. यात त्या व्यावसायिकासह त्याच्या सात वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. तर, बायको आणि दुस-या मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. सुदैवाने दोन मुले आजोबांक ...
जिल्हयातील शेतीला उन्हाळयात पाणीपुरवठा करणारा सूर्या प्रकल्प ४० वर्षानंतरही अपूर्ण अवस्थेत असल्याने संबधित क्षेत्रातील शेतक-यांची घोर निराशा झाली आहे. कालवे तयार करण्यासाठी करोडो रूपयांचा केलेला शासनाचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे जिल्हयातील ग्रामीण ...
सूर्या प्रकल्पाचे ८० टक्क्याहून अधिक पाणी वसई-विरार,मिरा-भार्इंदर ला वळविण्यात आल्याच्या निषेधार्थ व हे पाणी जिल्ह्यासाठीच वापरण्याच्या मागणीसाठी सर्व पक्ष आणि संघंटनांनी पुकारलेल्या सोमवारी पुकारलेल्या जिल्हा बंदला पालघर, डहाणू, बोईसर, सफाळे, विक्रम ...
गत नऊ वर्षा पासून बंद असलेली आश्रम शाळा सोमवारी सुरू झाल्याने मेंढवन येथे जल्लोषाचे वातावरण होते. गावक-यांनी तारपानाच करून या घटनेचे स्वागत केले. या पारंपारिक नृत्यामध्ये आदिवासी प्रकल्प अधिकारी अचल गोयल, सामाजिक कार्यकर्ते रहीम कुरेशी, ग्रामदान मंडळ ...
नालासोपार येथे एकाच कुटुंबातील आठ जणांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये बापलेकीसह तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आई आणि दुसरी मुलगी बचावल्या आहेत. ...