तालुक्यातील झाप गावातील ग्रामस्थांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर दारू ओतून व नारळ फोडून दारूबंदीचा निर्धार केला आहे. यात बचत गटातील महिलांचा मोठा सहभाग आहे. ...
बँकेच्या आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयात भाग घेण्यास मुंबई हायकोर्टाने बॅसीन कॅथालिक बँकेच्या अध्यक्षांना मनाई केली असतांनाही त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा चालवल्याने हायकोर्टाचा अवमान झाल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे अध्यक्षांसह बँकेचे अध ...
अवघ्या तीन मिनिटाच्या चक्रीवादळाच्या तडाख्याने केळवे पर्यटनस्थळाचे मुख्य आकर्षण असलेली सुरुंची बाग एका क्षणात उध्वस्त करून टाकली. अनेक रिसॉर्ट व हॉटेल्सचे नुकसान झाल्याने इथला पर्यटन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा हा शंभर टक्के ग्रामीण आदिवासी भाग आहे. येथील कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक असल्याची आकडेवारी बालविकास विभागाकडून नेहमीच पुढे येत आहे. ...
मीरा रोड परिसरातही मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भार्इंदरमधल्या सखल भागात पाणी साचले. येथील स्थानिकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरले. ...
मीरा रोड परिसरातही मंगळवार दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भार्इंदरमधल्या सखल भागात पाणी साचले. येथील स्थानिकांच्या घरांमध्येही पावसाचं पाणी शिरले. ...
वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट मंगळवारी रात्री बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी अशी 10 जणं पोहून नजिकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. ...
वादळीवारा व मुसळधार पावसामुळे खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन नवीखाडी येथील ब्लेसिंग ही मच्छीमार बोट बुडाली. बोटीवरील नाखवा व खलाशी, अशी एकूण 10 जणं पोहून नजीकच्या बोटींवर पोहोचल्याने बचावले. ...