अपहरणाचा बनाव करत मुलानेच मित्राच्या सहाय्याने बापाकडे मागितले ५० लाख रुपयाची खंडणी परंतु पोलिसांनी अपहरणाचा बनाव करणाºया मुलासह त्याच्या मित्राला अवघ्या पाच तासात छडा लावत दोघांना ताब्यात घेतले. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलाखाली अनधिकृत टप-या उभारण्यात आल्या असून त्या ठिकाणी अनेक ज्वलनशिल पदार्थ दिवस रात्र उघड्यावर असतात. ...
इराकची राजधानी बगदादपासून १०० किमी अंतरावर उत्तर-पूर्व दिशेला करबला हे एक छोटसे गाव आहे. येथे इस्लामीक चळवळीचे एक ऐतिहासिक युध्द झाले. ज्याने इस्लाम धमार्चा चेहरामोहराच बदलून टाकला. ...
तरखड व आक्टण ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पडली असून एका गटाने शिवसेना आणि जनआंदोलनाची कास धरली आहे. त्यामुळे अधिकृत काँग्रेसला फक्त तीनच जागांवर उमेदवार उभे करता आले आहेत. ...
सातवीत शिकत असलेल्या त्रिमूर्ती यादव (१३) याच्या रॅंगिंगप्रकरणी तीन विद्यार्थ्यांविरोधात तुळिंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी सुुरू असून अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. ...
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पश्चिम घाटाच्या रांगांमध्ये बारडा डोंगरावर भाद्रपदेच्या बारशीच्या मध्यरात्री वनस्पती प्रकशीत होते. या बद्दलचे गूढ आजही कायम असून हा अनोखानजारा पाहाण्यासाठी स्थानिक बारशीच्या रात्री मुक्कामाला जातात. ...
तालुक्यात गेल्या मंगळवारी संध्याकाळी वादळी वा-याबरोबरच विजेच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जंगलपट्टीसह बंदरपट्टीभागात सुमारे २५० घरांची नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून पंचनामे झालेल्या पात्र नागरिकांना शंभर टक्के सानुग्रह अनुदान ...
पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अर्नाळा समुद्रकिनारी भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरुवारी संध्याकाळी एका नऊ वर्षाच्या मुलीला जखमी केलेल्या भटक्या कुत्र्यांनी वर्षभरात दहाहून अधिक जणांवर हल्ला करून जखमी केले आहे. ...
उपचारासाठी मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयात १२ सप्टेंबरला दाखल झालेल्या वैशाली डामरे (१७) या मुलीचा मृत्यू हलगर्जीपणामुळेच झाल्याचे चौकशीतून निष्पन्न ...
तालुक्यात पालघर जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या १५८ शाळा असून यामध्ये १९ मुख्याध्यापक, ५५ पदवीधर शिक्षक, ३५६ प्राथमिक शिक्षक असे एकूण ४३० जण कार्यरत आहेत. तर ५ मुख्याध्यापक, २६ पदवीधर शिक्षक, ७ प्राथमिक शिक्षक अशी ३८ पदे रिक्त आहेत. ...