- राहुल वाडेकर ।विक्रमगड : डोंगर माथ्यावर विविध प्रकारच्या रानभाज्या उगवतात तसेच अनेक औषधी झाडांना याकालामध्ये पालवी फुटते, फुले येतात ती फुले,पाने व भाज्या आदिवासी पावसाळ्यात मोठ्या आवडीने खातात. या भाज्यांना ग्रामीण तसेच शहरी भागात व बाजारपेठेमध्य ...
मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील दापचरी सीमा तपासणी नाक्यावर सदभाव कंपनीच्या विरोधात गुजरात आणि महाराष्ट्राकडे जाणा-या वाहतूकधारकांनी ५ तास चक्का जाम केला. ...
नालासोपारा रेल्वे स्थानकात महिलांच्या डब्यात शिरून, चोरट्याने एका तरुणीचे दोन मोबाइल फोन लंपास केले. त्याला पकडण्याच्या प्रयत्नात धावत्या लोकलमधून पडून तरुणी जखमी झाली. ...
या तालुक्यातील आठ पैकी पाच ग्रामपंचायतींमध्ये बविआ विरोधकांचे सरपंच निवडून आले आहेत. तालुक्यावर सत्ता गाजवणाºया बहुजन विकास आघाडीला फक्त तीनच सरपंचपदांवर समाधान मानावे लागले आहे. ...
नोकरी लागत नाही, त्यातच आई वडिलांनी नोकरीसाठी काढलेले कर्ज यामुळे नैराश्य आलेल्या सोमनाथ शिंदे या मांडवे बुद्रुक (संगमनेर) येथील युवकाने विरारमध्ये गळफास लावून मंगळवारी आत्महत्या केली. ...
जिल्ह्यातील चार तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १६ आॅक्टोबर पासून होणार असल्याने उमेदवार शोधण्यात राजकीय पक्षाची धावपळ सुरू असतांना शोधलेल्या उमेदवारांची आॅनलाइन माहिती भरतांना सर्वच उमेदवार आणि राजकीय पक्ष जेरीस आले आहेत. ...
शासन पर्यटन वृद्धीकरिता प्रयत्नशील असून कोट्यवधीचा निधी खर्च करीत आहे. डहाणू तालुका हा सागरी पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. मात्र येथे पर्यटकांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. ...
जव्हार तालुक्यातील आदिवासी विकास विभागामार्फत चालविल्या जाणा-या अनुदानित आश्रमशाळांना त्यातील विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी दिले जाणारे परीरक्षण अनुदान गेले ४ महिने मिळालेले नाही ...
घोलवड गावातील दिव्य दिपक राऊत हा तेरा वर्षीय विद्यार्थी सायकलवरून बुधवारी बोर्र्डी येथील शाळेत जात असता त्याला लोंबकळणा-या प्रवाहित वीज वाहिनीचा शॉक बसूनही त्याचे नशीब बलवत्तर असल्याने तो वाचला. ...