मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर घोडबंदर खिंडीत एका भरधाव वाहनाच्या धडकेत दिड वर्षाच्या बिबट्याच्या पिल्लाचा मृत्यू झाल्याची घटना आज रवीवारी घडली आहे. ...
मीरा-भार्इंदरमधील महत्वांच्या ठिकाणांसह संवेदनशील ठिकाणी वॉच ठेवण्यासाठी राज्य सरकारकडुन शहरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी स्थानिक पोलिस व पालिकेला स्वतंत्र अहवाल सादर करण्याचे निर्देश गृहविभागाकडुन देण्यात आले. ...
गेले नऊ दिवस रासगरबा आणि दांडीयासह अनेक धार्मिक कार्यक्रमांनी गाजत असलेल्या नवरात्रौत्सवाची आज दुर्गामातेच्या विसर्जनाने झाली. अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात ते पार पडले. ...
संपूर्ण महाराष्ट्रात दोनच ठिकाणचा दसरा प्रसिद्ध आहे. त्यातला एक कोल्हापूरचा आणि दुसरा जव्हारचा. संस्थानकाळाची परंपरा लाभलेला हा दसरा उत्सव आज मोठ्या जल्लोषात नगर परिषद व उत्सव समितीच्या संयुक्त विद्यामाने थाटात संपन्न करण्यात आला. ...
भगवान बुद्ध आणि सम्राट अशोकाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नालासोपाºयातील बौद्ध स्तूपाची दैनावस्था झाली आहे. सुशोभिकरणाचे काम रखडून पडले असून सरकारी यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे स्तूपाची अवहेलना सुरु झाली आहे. ...
रावण, महिषासूर ह्यांचे चारित्र्य चुकीच्या पद्धतीने दाखावल्याने त्यांच्या प्रतिमांचे दस-याच्या दिवशी दहन करण्याची प्रथा या वर्षीपासून थांबविण्याची विनंती आदिवासी श्रमीक संघर्ष संघटनेने जिल्हाधिका-यांकडे केली आहे. ...
विरार येथील विवा कॉलेजमध्ये सुरु असलेल्या नवरात्रौत्सवाविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नालासोपा-यात तेरा जुगा-यांना अटक करण्यात आली आहे. ...