येथील दापचारी दुग्ध प्रकल्पात असलेल्या एका कृषी क्षेत्रात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी मंगळवारी रात्री टाकलेल्या छाप्यात ४० कोटी रु पयांचे हेरॉईन, एमडीएमके असे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. ...
भारतातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वात श्रीमंत मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी वसई - विरार महापौर मॅरेथॉन आगामी १० डिसेंबरला रंगेल. सातवे वर्ष असलेल्या यंदाच्या स्पर्धेत एकूण १६ हजार धावपटूंचा सहभाग होईल ...
वसई पूर्व भागातील पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, घाटेघर, करजोंण, इ गावातील शेकडो एकर भातशेतीवर खोडकीड्याने भात पीकावर हल्ला केल्याने तोंडाशी आलेले पीक ...
अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील असून त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहिल, असे प्रतिपादन शिवसेना पालघर जिल्हा महिला ...
मीरा रोड आणि भार्इंदर रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर बसलेल्या फेरीवाल्यांना हटवण्यासाठी शिवसेनेने सोमवारी भार्इंदर रेल्वे स्थानकाच्या हद्दीत केलेले आंदोलन विनापरवानगी होते ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्ट्रवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, ...
जिल्ह्यातील द-याखो-यात राहणा-या कातकरी समाजात प्रत्येक वर्षी कुपोषण, बालमृत्यू, गरोदर मातांच्या मृत्यू अशा घटना घडत असताना त्यावर ठोस उपाय योजना आखल्या जात नसल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री ह्यांच्यावर गुन्हे ...