जिल्ह्यातील ज्या घरगुती वीज ग्राहकांचा व शेतकºयांचा वीजपुरवठा ३१ मार्च २०१७ पूर्वी खंडित झालेला आहे. अशा वीजग्राहकांनी त्यांच्या वीजबिलाची थकबाकी मुद्दल रक्कम पाच हप्त्यात भरण्याची व पहिल्याच हप्त्यात वीजपुरवठा सुरु ...
मासेमारी नौका जाफराबादपासून बारा तासाच्या अंतरावर खोल समुद्रात एका कार्गो जहाजाने धडक दिल्याने समुद्रात बुडाली. नौकेवर अकरा खलाशी होते. मात्र, एका बोटीने सर्व खलाशांना सुखरुप वाचवले. ...
नवरात्रोत्सवानंतर पुन: भारिनयमनाला सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये संताप वाढला आहे. सहमाही परीक्षेच्या काळात अभ्यासात विघ्न आणि आॅक्टोबर हीटच्या तापामुळे जीव मेटाकुटीला आल्याची प्रतिक्रि... ...
एसटी बस चालकाच्या प्रसंगावधनाने सुमारे ५० प्रवाशांचे प्राण वाचल्याची घटना वाघोबा खिंडीत घडली आहे. अवघड वडणावर स्वत:च्या प्राणाची बाजी लाऊन बसचा ताबा मिळवल्याने पुढील मोठा अपघात टळला आहे. ...
जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर ...