शौकत शेखडहाणू : जेष्ठ पत्रकार यांच्या गौरी लंकेश, एम.एम.कलबुर्गी, डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येची चौकशी करून खून करणा-यांना कठोर शिक्षा करा, गुरचरण, देवस्थान ट्रस्ट जमिनी, जमिनदारांच्या खाजगी जमीनी कसणा-यांच्या नावे करा, ७/१२वर पिक ...
वाढत जाणारी महगाई, रस्त्याची झालेली दुर्दशा तसेच रेल्वे स्टेशन वरील समस्या, भारनियमन इत्यादींचा जाब विचारण्याकरिता शिवसेना बुधवारी संध्याकाळी ४.०० वाजता मोर्चा काढणार आहे ...
शासनातर्फे प्रदूषण मुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत तालुक्यातील सर्व शाळा-महाविद्यालयां मध्ये विद्यार्थ्यांना फटाके न वाजवून प्रदूषण टाळण्याची सामूहिक शपथ दिली जात आहे. ...
सध्या असलेल्या वकिलांच्या फीपोटी कोट्यवधी रुपये खर्च करूनही दावे निकाली निघत नसल्याने उठलेल्या टीकेची दखल घेऊन वसई विरार महापालिकेच्या आयुक्तांनी वकिलांचे नवे पॅनल तयार करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. ...
परतीच्या पावसाने तीन दिवस जोरदार धुमाकूळ घातल्याने कापणी केलेले भाताला मोड येऊन पीक वाया गेल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. हळवी पीक कापणी केली असतांनाच वरुणराजाने जोरदार आक्रमण केल्याने वसई तालुक्यातील शेकडो हेक्टरातील ...
पालघर-मनोर रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पडक्या गाळ्यांमध्ये गांजाचे सेवन करणा-या चार उच्चशिक्षित तरुणांना अटक झाली असली तरी या गांज्याची विक्री करणारे मात्र मोकाटच आहेत. ...
गेल्या चार वर्षांपासून विविध प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने निर्देश दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी होऊन आदेश जारी होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र महसूल कर्मचारी (पुरवठा विभाग) संघटनेने कामबंद आंदोलनाचा इशारा शासनाला दिला आहे. ...
रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रमांक एक आणि दोन जोडणा-या रस्त्यावर मध्येच एक केबीन ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करणे कठीण होऊ़न बसले असून भविष्यात याठिकाणी एल्फीस्टन सारखी चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे. ...
महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी आदींच्या सोयीसाठी पालिका अधिकारी व कर्मचाºयांना मोबाइल दिले आहेत. त्याची बिले पालिका भरत असली तरी अधिकारी नागरिकांचे सोडाच, पण लोकप्रतिनिधींचेही फोन घेत नाही. ...
ठाणे आणि पालघर जिल्ह्यात ४७ हजार नोंदणीकृत संस्था आहेत. मात्र, त्यातील निम्म्याहून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या संपर्कातच नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी अद्याप स्वतंत्र धर्मदाय आयुक्त कार्यालयच सुुरु करण्यात आलेले नाही. ...