महाराष्ट्र गुजरात सीमेवरील डहाणू तालुक्यात दिवाळी सणानिमित्त घोर हा नृत्य प्रकार केले जातात. या वेळी विविध जातीचे, वयोगटातील पुरु ष शृंगार करून नाच करतात. ...
जम्मु कश्मीर येथील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात डहाणूतील दोन यात्रेकरू ठार तर ७ जण जखमी झाले होते. त्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना अमरनाथ यात्रा ट्रस्ट कडून मदतीच्या धनादेशाचे वाटप मंगळवारी... ...
नालासोपारा येथील शाळेच्या प्रसाधनगृहात एका आठ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्याच शाळेतील एका १४ वर्षांच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. ...
महाराष्ट्रातील एसटी कामगार संघटनेसह अन्य संघटनांनी सोमवार मध्यरात्री पासून पगारवाढी साठी संप पुकारल्यामुळे राष्ट्रीय परिवहन महामंडळाच्या पालघर विभागांतर्गत दररोज १ लाख २० हजार किमी चा एसटी चा प्रवास थांबला असून ...
आदिवासी विकास विभागाकडून चालविण्यात येणा-या आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना विविध साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. या करीता मे २०१७ मध्ये जव्हार प्रकल्प कार्यालयाने आश्रमशाळेतील जवळ जवळ १७,५०० विद्यार्थ्यांना पी.टी. ड्रेस पुरवठा करण्यासाठी निविदा प्रसिद ...