शरीर सौष्ठव स्पर्धेत अनेक राष्ट्रीय पदकांची कमाई. राज्यपालांकडूनही गौरव. आपल्या जीममधून देश-विदेशात चमकदार कामगिरी केलेल्या अनेक शरीर सौष्ठवपटू घडवले. ...
विरार : पाच लाखांची खंडणी न दिल्याने नालासोपा-यातील एका इसमाचे अपहरण केल्याप्रकरणी तुळींज पोलिसांनी पुणे येथील तिघांना अटक करून अपहृताची सुखरूप सुटका केली. ...
विक्रमगड : नैसर्गिक प्रतिकूलतेशी झगडून या जिल्ह्यातील शेतक-यांनी पिकविलेल्या भाताला हमी भाव द्यावा व खरेदी केंद्रे सुरु करावीत, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. ...
वसई : विरारमधील ८० गृह प्रकल्पासाठी २२/२२ केव्हीए सब स्टेशनला मंजूरी मिळाली असताना त्याठिकाणी महावितरणने ते साकारण्याऐवजी तिथे अनधिकृत इमारत बांधून प्रत्यक्षात दुस-या गृह प्रकल्पाच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करून कोट्यवधी रुपयांचा सबस्टेशन घोटाळा केल ...
जव्हार : माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांच्या प्रेरणेतून सलग तिसºया वर्षी अबव्ह फोर्टी फेस्टीव्हल २७, २८ व २९ आॅक्टोबर राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजण्यात आला आहे. ...
मनोर : येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत तोंडाला पाने पुसणा-या व खोटी आश्वासन देणा-या आरोग्य अधिकारी, मंत्री व पालक मंत्र्यांच्या विरोधात आदिवासी मित्रमंडळ व ग्रामस्थांतर्फे पालघर रस्त्यावर गुरुवारी रस्ता रोको करण्यात आला. ...