तालुक्यात असलेल्या रिसॉर्टमधील स्विमिंग पूलमध्ये बुडून आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील काही दारु प्यायल्याने बुडून मरण पावले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे बहुतेक रिसॉर्टमध्ये प्रशिक्षित जीव रक्षक तैनात केलेले नाहीत. ...
पालघर जिल्ह्यातील आदिवासी आणि ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य असतांना जिल्हा परिषदेने जिल्हा हगणदारी मुक्त झाल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ती कितपत खरी असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. ...
प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित असलेले प्रश्न आण िग्रामविकास विभागाने काढलेल्या जीआरमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ ३ नोव्हेंबर ला पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समितीच्या नेतृत्वाखाली १३ संघटनांनी जिल्हाधिकारी आ ...
विरार आणि नालासोपारा पोलिसांनी आपल्या हद्दीत चैन स्नॅचिंग, घरफोडी आणि मोटार सायकली चोरणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्या असून १० आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून १९ मोटार सायकलींसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वसई हद्दीत सातीवली पुलावर डंपर, २ कार , एक एसयूव्ही याचा एकाचवेळी भीषण अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
सर्वधर्मीय स्मशानभूमीचा भूखंड सीआरझेड बाधित असतानाही कोणतीही परवानगी न घेता केलेले बांधकाम १५ दिवसात पाडून टाका, तसेच बेकायदा भरावही काढून टाका असे आदेश हरित लवादाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत. ...
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रस्ताव नाबार्डच्या सहकार्याने दोन महिन्यांत साकार करणे, टीडीसीमधील भरती आणि पदोन्नती नियमानुसार व पारदर्शकतेने करणे ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ३३ लाचखोर अधिकारी-कर्मचाºयांना सापळा रचून पकडले असून शासकीय अधिका-यांनी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी पालघर मधील सूर्या कॉलनी मध्ये असलेल्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपअधीक्षक अजय आ ...