नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भाजपा सरकारला सत्तेवर येवून तीन वर्ष पूर्ण झाली आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने शेतकºयांबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून, शेतकरी बळीराजा समृद्ध होणार असल्याचे ...
मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. ...
स्वस्तात म्हाडाची घरे विकत घेऊन देतो असे आमिष दाखवून बंटी-बबलीने नालासोपा-यातील तीनशेहून अधिक महिलांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उजेडात आला आहे. ...
वसईत ब्रेक टेस्ट ट्रॅक नसल्याने पालघर जिल्ह्यातील लाखो वाहनचालकांना योग्यता प्रमाणपत्रासाठी थेट कल्याण गाठावे लागणार आहे. पालघर जिल्हयापासून कल्याण दूरवर असल्याने वाहन चालक नाराज झाले आहे. ...
आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. ...
डहाणू तालुक्यातील कासा भागात शेतक-यानी आठवडाभरपासून गरव्या भातशेतीच्या कामाला सुरूवात केली आहे. मात्र, मजूरांच्या टंचाईमुळे वाढलल्या मजूरीच्या दरामुळे शेतक-यांना तोटा सहन करून शेतीची कामे करावी लागत आहेत. ...
तलाठी कार्यालयातील अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी वसईच्या तहसिलदारांनी कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. यापुढे दर सोमवारी व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत तलाठी कार्यालयात हजर रहावे. ...
तालुक्यातील मैजे उधवा या गावी पाच वर्षांपूर्वी सुरु करण्यात आलेली नळपाणी पुरवठा योजनेचा पुरता बोजवारा उडाला असून गत चार महिन्यांपासून गटार बांधणीच्या कामामुळे पुरवठा करणाºया पाईपलाईन तुटल्याने नळपाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे येथील पाणी प्रश्न ऐरणीवर ...
निवड श्रेणी व वरिष्ठ वेतन श्रेणी बाबत काढण्यात आलेला अन्यायकारक शासन निर्णय रद्द करणे, शिक्षकांना दिलेली आॅनलाइन व अशैक्षणिक कामे बंद करणे आदी प्रलंबित मागण्यासाठी शुक्रवारी पालघर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या नेतृत्वा खाली विविध तेर ...