नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
शासनाने कार्यान्वित केलेली एखादी योजना शेतकºयांच्या कितीही फायद्याची असो परंतु स्थानिक प्रशासनाची इच्छा शक्ती नसेल तर त्या योजनेची कशी वाट लागते याचा प्रत्यय तालुक्यातील आदिवासी ...
वसई विरार महापालिकेतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांसह दहा बिल्डरांनी नालासोपाºयात बनावट विकास परवानगीच्या आधारे बेकायदा बांधकाम करून लोकांची ...
मनोर पालघर रस्त्यावर पडलेले खड्डे मुख्यमंत्री येणार म्हणून शासकीय यंत्रण खडबडून जागी झाली असून दोन दिवसात मलमपट्टी करून रस्ते चकाचक करण्याची मोहिम सुरु झाली आहे. ...
आदिवासी विकासमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी आज गेल्या तीन वर्षात पालघर जिल्हात शासनामार्फत झालेल्या कामांची माहिती पत्रकारांना दिली. ...
मनसेने मुंबईसह ठाणे, मीरा-भार्इंदर रेल्वे स्थानक परिसरांत बेकायदा ठाण मांडणाºया फेरीवाल्यांवर खळ्ळखट्याक केल्यानंतर आता मीरा-भार्इंदरमधील शाळांच्या परिसरात ...
दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पालघर जिल्ह्याचा आढावा घेताना नवीन जिल्ह्यात कार्यरत झालेली ४७ कार्यालये त्वरित सुरु करण्याचे आदेश देऊनही अद्याप तब्ब्ल ३१ कार्यालयांची जिल्ह्यात सुरुवात झालेली नाहीत ...
पेल्हार प्रभागातील ठेका पद्धतीवर काम करीत असलेल्या अभियंत्याला सहाय्यक आयुक्तांच्या नावावर वसुली करीत असल्याच्या आरोपावरून महापालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. ...
या वर्षी देखील आदिवासी विकास विभागाचा भोंगळ कारभरामुळे जिल्हयातील इमारत क्षमतेनुसार जादा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डहाणू प्रकल्पाने ठाणे येािील अप्पर आयुक्त ...