नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
पुणे येथील भोसरी येथे पार पडलेल्या प्रेरणा कला गौरव पुरस्कार सोहळ्यात येथील युवा नर्तकांनी क्रोम फास्ट रोबोटीक्स या आधुनिक नृत्यातील आपले कौशल्य दाखवून पुणेकरांची मने जिंकून घेतली. ...
ठाणे ग्रामीण पोलीस व मीरा- भार्इंदर महापालिकेने शहरातील अनैतिक व्यवसायाला दणका देण्यासाठी सुरू केलेल्या लॉज व आॅर्केस्ट्रा बारवरील कारवाईला पालिकेनेच ब्रेक लावला आहे. ...
जिल्ह्यातील सर्वसामान्य घटकाला उध्वस्त करणा-या समर्पित रेल्वे वाहतूक प्रकल्प, सूर्या प्रकल्पाचे पळविण्यात आलेले पाणी, बुलेट ट्रेन, विरार-डहाणू चौपदरीकरण, वाढवण ...
शासनाने दारु विक्री परवाधारकांना निकष लावल्याने दारु विक्रीवर मर्यादा आल्या होत्या, मात्र आता पुन्हा अधिकृत परवाना धारकांना विक्री करण्याचे आदेश दिलेले आहेत़ परंतु येथे बिअरशॉपीच्या नावाखाली ...
येथील नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक येत्या डिसेंबरमध्ये होत असून त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु असून निवडणूकीच्या तोंडावर भाजपाला गटबाजीला सामोरे जावे लागत आहे ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी पालघर जिल्ह्याच्या दौर्यावर येत असून कोळगाव येथे सिडकोमार्फत उभारण्यात येणा-या पालघर जिल्हा मुख्यालयाचे भूमिपूजन सकाळी ११ वाजता त्यांच्या हस्ते होणार आहे ...
महाराष्ट्रातील भाजपाचे सरकार हे शेतकºयांच्या हिताच्या दृष्टीनेच निर्णय घेत असून शेतीसाठी विवीध चांगल्या योजना राबवल्याचे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ पत्रकारांशी बोलतांना सांगितले ...
एकीकडे पालघर जिल्हा मुख्यालयाचा भूमिपूजन समारंभ सोहळा बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होऊ घातला आहे. तर दुसरीकडे या जिल्ह्याच्या सीमा भागात निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यात प्रशासन ...
परिसरातील गाव-पाड्यांना दवर्षीप्रमाणे उन्हाळयाच्या सुरुवातीपासूनच मार्च, एप्रिल, मे महिन्यात सर्वत्र पाणीटंचाईची झळ बसत असते मात्र या पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी विक्रमगड जवळच ...