नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
तुळींज रुग्णालयात मृत बालकांच्या नातेवाईकांनी हंगामा केल्याच्या निषेधार्थ वसई विरार महापालिकेच्या सर्व दवाखाने आणि रुग्णालयातील कामकाज शनिवारी एक दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल झाले होते. ...
सोशल मीडिया, टीव्हीच्या जंजाळात अडकून वाचन संस्कृती लयास जात आहे. त्यामुळे ही संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी सफाळे येथील प्रगती प्रतिष्ठानने १५ हजार पुस्तकांचा खजिना वाचकासाठी खुला केला असून त्याचे उद्घाटन प्रविण राऊत ह्यांच्या हस्ते करण्यात आले. ...
नव्याने झालेल्या वाडा नगरपंचायतीचा निवडणूक निर्णय कार्यक्रम जाहीर झाला असून सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र १८ ते २४ नोव्हेंबर या काळात संकेतस्थळावर ११ ते ३ या वेळेत भरावयाचे आहे. ...
पालघर जिल्हयातील तालुका पातळीवर कोतवाल पदांसाठी सरळसेवा भरती प्रक्रिया राबवण्यात येत असून त्यासाठी करावयाच्या अर्जासाठी आदिवासी उमेदवारांकडून पाचशे रुपये ...
बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली. ...
पालघर, डहाणू तालुक्यातील वाहनांची पालघर येथे होणारी ‘पासिंग’ आता विरार येथे नेऊन नंतर ती सुमारे सव्वाशे किमी लांब असणा-या कल्याण येथे हलवली जाणार आहे. ...