नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
एसटी महामंडळाने वसई आणि नालासोपा-यातील शहरी बससेवा सोमवारपासून बंद केली आहे. ६ डिसेंबरपर्यंत एसटी या परिसरातील शहरी बस सेवा पूर्णपणे बंद करणार आहे. ...
डोंबिवली : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या ठाणे पोलिसांनी सोमवारी डोंबिवलीत पूर्वेकडील डीएनसी हायस्कूल परिसरातील एका इमारतीत चाललेला देहविक्र ीचा व्यवसाय उघडकीस आणला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. यात २२ त ...
मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील ...
तारापूर येथे विनामूल्य कॅन्सर शिबिरात ३०० नागरिकांची तपासणी केली असता त्यापैकी २० संशयित रुग्ण आढळले असून पुढील तपासणी आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर रुग्णाचा निश्चित आकडा कळणार ...
स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहकार्यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिकार्याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढी ...
अपातकालिन परिस्थितीत भिवंडी, वसई-विरार तसेच पालघर येथील अग्निशमन दलांना पाचारण करावे लागते. मात्र अंतरमुळे ही मदत सगळे काही संपल्या नंतरच पोहचते. त्यामुळे प्रशासनाने या भागामध्ये अग्निशमन केंद्र उभारण्याची गरज आहे. ...
शुक्रवारी रात्री येथील डीवायएसपी कार्यालयात स्वत:ला पेटवून घेऊन डीवायएसपींना मिठी मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणा-या तरुणाचा उपचारादरम्यान मुंबईतील रुग्णालयात शनिवारी पहाटे मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी सुरु असून अहवालानंतर कारवाई केली जाणार आहे. ...