नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
अर्नाळा एसटीचे डेपो मॅनेजर शिरसाट यांनी खाडे नावाच्या चालकाला दंडुक्याने शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास बेदम मारहाण केली. याप्रकरणी त्याने अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. ...
२००९ साली वसईच्या राजकारणात उलथापालथ केलेल्या जनआंदोलन समितीने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार विवेक पंडित यांनी नकार दिला तर पर्यायी उमेदवार तयार ठेवण्यात आला आहे. ...
शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु झाली असून सर्वच पक्षांनी बैठका सुरु केल्या आहेत. शनिवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. ...
मनोर वाडा रस्त्यावर ताबा सुटल्याने मोटर कार व टेम्पोची समोरा समोर टक्कर झाल्याने कार चालक जागीच ठार झाला तर टेम्पो पलटल्याने त्यातील आठ प्रवाशी व चालक जखमी झाले. ...
अंजली सचिन तेंडुलकर यांच्या मालकीच्या विरार येथील दोन सदनिकांना रितसर अर्ज केल्यानंतर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतरच वीज पुरवठा देण्यात आल्याची माहिती महावितरणचे कल्याण विभागाचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी भारत पवार यांनी दिली. ...
गुन्हेगारीला आळा बसावा आणि तपासात पोलिसांना तंत्रज्ञानाची मदत व्हावी यासाठी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षकांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नगरपरिषदेच्या निवडणूकीचे बिगुल वाजले असून १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाचे वितरण व अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर १३ डिसेंबरला प्रत्यक्ष मतदान होणार असून १४ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ...
राज्यातील आदिवासी, गरीब, विधवा व वयोवृद्ध निराधार आणि अंत्योदय योजनेचे लाभार्थी असलेल्या कुटुंबांचा समावेश नागरी पुरवठा विभागाने अन्न प्राधान्य योजनेत केल्यामुळे त्यांना ...