नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
येथील नगरपंचायत निवडणुकीसाठी शनिवारी झालेल्या छाननीत चार उमेदवाराचे अर्ज बाद झाले आहेत. नगराध्यक्षपदासाठी एक तर सदस्य पदासाठी तीन असे एकूण चार अर्ज बाद झाले आहेत. ...
माजी आमदार विवेक पंडित यांनी शिवसेनेच्या उपनेतेपदासह पक्षालाही सोडचिठ्ठी दिली आहे. तसा मॅसेज पाठवून त्यांनी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचे आभार मानले आहेत. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पंडितांच्या श्रमजीवी संघटनेने भाजपाला पाठिंबा जाहिर केल्याने त् ...
पालघर : महाराष्ट्रात मराठी भाषेस राजभाषेचा दर्जा प्राप्त असून न्यायिक व प्रशासकीय कामात मराठीचा वापर करण्याचे शासनाचे, आरबीआयचे आदेश असताना बँकांमधून मराठी भाषा नाकारण्याचे आणि केंद्र सरकारच्या दबावापुढे झुकत हिंदी भाषा माथी मारण्याचे प्रकार सुरू आहे ...
पालघर तालुक्यातील चहाडे येथील प्राइम इंडस्ट्रीज या भांडी तयार करण्याच्या कंपनीत बुधवारी संध्याकाळच्या सुमारास काम करीत असताना भावना पाटील या महिला कामगाराचा उजवा हात मशीनीत जाऊन दाबला गेल्याने तिची तीन बोटे निकामी झाल्याची घटना घडली आहे. ...
वाडा : वाडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपाकडून निशा विष्णू सवरा यांचा उमेदवारी अर्ज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत गुरु वारी दाखल करण्यात आला. ...
विक्रमगड : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित नाशिक व प्रादेशिक कार्यालय जव्हार अंतर्गत उपप्रादेशिक कार्यालय मोखाडा यांच्या मार्फत पोशेरी येथे आधारभूत भात खरेदी केंद्राचे उद्घाटन आदिवासी विकास मंत्री व जिल्हाचे पालकमंत्री विष्णू स ...
जव्हार नगर परिषदेची निवडणूक रणधुमाळी गुरूवार पासून सुरू झाली असून दुपारी ३ पर्यत १ नगराध्यक्षपदासाठी १ तर नगरसेवकपदासाठी ४० अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. ...
विक्रमगड : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने विक्रमगड पंचायत समितीतर्फे प्रस्तावानुसार वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे तालुका अध् ...